Health Care : मैद्याचे पदार्थ ३० दिवस खायचे बंद करा, तुमच्या शरीरावर होईल 'हा' परिणाम

Alisha Khedekar

पचन सुधारते

मैद्याचे पदार्थ टाळल्याने पचनक्रिया सुरळीत राहते.पोट दुखी होत नाही.

MONTH-LONG MAIDA DETOX: HEALTH BENEFITS OF AVOIDING REFINED FLOUR | Google

वजनावर नियंत्रण

मैद्याऐवजी पौष्टिक धान्यांचा समावेश केल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि अतिरिक्त खाणे कमी होते.

MONTH-LONG MAIDA DETOX: HEALTH BENEFITS OF AVOIDING REFINED FLOUR | Google

रक्तातील साखर

मैदा कमी खाल्ल्याने रक्तातील साखरेत होणारे अचानक चढ-उतार कमी होण्यास मदत मिळू शकते.

MONTH-LONG MAIDA DETOX: HEALTH BENEFITS OF AVOIDING REFINED FLOUR | Google

फ्रेश दिसाल

रिफाइंड कार्बोहायड्रेट कमी झाल्यामुळे दिवसभर अधिक फ्रेश दिसाल

MONTH-LONG MAIDA DETOX: HEALTH BENEFITS OF AVOIDING REFINED FLOUR | Google

पोटाची सूज

काही लोकांमध्ये मैद्यामुळे होणारी पोटफुगी किंवा जडपणा कमी झाल्याचे जाणवू शकते.

Health benefits of avoiding refined flour for 30 days | Google

त्वचेवर परिणाम

जंक फूड आणि मैद्याचे पदार्थ खाणे कमी केल्यास काहींमध्ये मुरूम किंवा त्वचेच्या तक्रारी कमी होऊ शकतात.

Health benefits of avoiding refined flour for 30 days | Google

हृदयाचे आरोग्य

मैद्याचे पदार्थ खाणे कमी केल्यास शरीराला अधिक पोषक घटक मिळतात, जे हृदयासाठी फायदेशीर ठरू शकतात.

MONTH-LONG MAIDA DETOX: HEALTH BENEFITS OF AVOIDING REFINED FLOUR | Google

NEXT : महिनाभर रात्रीचे जेवण टाळले, तर शरीरात नेमके कोणते बदल होतात?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SKIPPING DINNER FOR WEIGHT LOSS: BENEFITS, RISKS, FAT BURNING AND HEALTH EFFECTS | saam tv
<strong>येथे क्लिक करा</strong>