बिझनेस

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त; प्रति तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार? वाचा सविस्तर

Gold Rate Today 15th September 2025: आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ११० रुपयांची घसरण झाली आहे. दोन दिवसांपासून सोन्याचे दर कमी झाले आहेत.

Siddhi Hande

सोन्याच्या दरात आज घसरण

प्रति तोळ्यामागे १०० रुपयांची घसरण

दोन दिवसांपासून सोन्याचे दर घसरले

सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. सोन्याचे दर सध्या १,११,०६० रुपये प्रति तोळा आहेत. सोन्याच्या दरात आज घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात ११० रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचे दर दोन दिवसांपासून घसरत आहेत. परंतु तरीही सोन्याचे दर एवढे वाढले आहेत की ते सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही आहेत. त्यामुळे सोनं खरेदी करावे की नाही असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.

सणासुदीच्या दिवसात अनेकजण सोने खरेदी करतात. दरम्यान, आता नवरात्र सुरु होणार आहे.या दिवसातदेखील अनेकजण सोने खरेदी करतात. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर त्याआधी दर वाचून जा. रोज सोन्याच्या दरात बदल होत असतात.त्यामुळे तुम्ही सोनं खरेदी करण्याआधी दर बघून जा.

आज सोन्याच्या दरात घसरण (Gold Rate Today)

आज २४ कॅरेट प्रति तोळा सोन्यामागे ११० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १,११,०६० रुपये झाले आहे. २२ कॅरेट सोनं प्रति तोळा १०० रुपयांनी घसरले असून हे दर सध्या १,०१,८०० रुपये झाले आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दरात ८० रुपयांनी घसरण झाली आहे. हे दर ८३,२९० रुपये झाले आहे.

आज २४ कॅरेट सोन्याच्या ८ ग्रॅमच्या दरात ८८ रुपयांनी घसरण झाली आहे. हे दर ८८,८४८ रुपये झाले आहे.२२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याच्या दरात ८० रुपयांनी घसरण झाली असून हे दर ८१,४४० रुपये झाले आहेत. १८ कॅरेट सोन्यामागे ६४ रुपयांची घसरण झाली असून हे दर ६६,६३२ रुपये झाले आहेत.

१० तोळे सोन्याचे दर

आज २४ कॅरेटच्या १० तोळ्याच्या सोन्याच्या दरात १,१०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे दर ११,१०,६०० रुपये आहेत.२२ कॅरेट सोन्याच्या १० तोळ्यासाठी तुम्हाला १०,१८,००० रुपये मोजावे लागणार आहेत. हे दर १००० रुपयांनी घसरले आहेत.१८ कॅरेटचे १० तोळ्याचे दर ८,३२,९०० रुपये आहेत. या दरात ८०० रुपयांची घसरण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: तिकीटासाठी अशोक चव्हाणांनी ५०-५० लाख घेतले, भाजप नेत्यांचा खळबळजनक दावा

Turichya Danyachi Bhaji Recipe : गावाकडे बनवतात अगदी 'तशी' तुरीच्या दाण्याची भाजी, वाचा सिंपल रेसिपी

Weather Alert : नववर्षाच्या दुसऱ्या दिवशीही पाऊस, मुंबईसह अनेक भागांत कोसळल्या सरी; गारठा कायम राहण्याचा अंदाज

Rinku Rajguru : कातिल अदा अन् घायाळ करणारी नजर; रिंकू राजगुरूनं केली जबरदस्त लावणी, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: नागपुरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, संजय सरायकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT