Gold Price Today saam tv
बिझनेस

Gold Price Today : सोन्याचे दर वधारले, पुन्हा खरेदीदारांना झटका; किमतीत किती झाली वाढ पाहा

Today's Gold Price: सोन्याचा भाव वाढत असल्याने ग्राहकांच्या खिशाला देखील चांगलाच फटका बसतोय. अशातच आज देखील सोनं महागलं आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला झळ बसणार आहे

Surabhi Jayashree Jagdish

सोन्याची किंमत वाढतच चालली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्याचा भाव केवळ वाढतोय. सध्या लग्नाचा सिझन असून बाजारात देखील सोन्याला मोठी मागणी आहे. मात्र सोन्याचा भाव वाढत असल्याने ग्राहकांच्या खिशाला देखील चांगलाच फटका बसतोय. अशातच आज देखील सोनं महागलं आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला झळ बसणार आहे

Goodreturns वेबसाईटनुसार, बुधवारी म्हणजेच आज १९ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 700 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,78,000 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,045 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 64,360 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 80,450 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,04,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,78,000 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 87,800 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 0,240 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,780 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 8,035 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,765 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 8,035 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,765 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 8,035 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,765 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 8,035 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,765 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 8,035 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,765 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 8,035 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,765 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 8,035 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,765 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 8,035 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,765 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 8,038 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,768 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 8,038 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,768 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 8,038 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,768 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Thursday : 6 राशींची चांदी होणार, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा गुरुवारचे राशीभविष्यओ

राहुल गांधींच्या परीक्षेत 50% सचिव नापास; परीक्षा पॅटर्नमुळे काँग्रेस यश मिळणार?

Manoj Jarange Patil: कॅबिनेटमध्ये मनोज जरांगेंविरोधात नाराजीचा सूर; भाजपचे मंत्री आक्रमक

Gokul Election: महायुतीत जागावाटपावरून फूट? गोकुळच्या मैदानात अमित शाह?

Mumbai News: नाल्यात टाकत होते कचरा, ड्राय वेस्ट वाहनाला पकडलं; BMC कडून ठेकेदाराला नोटीस

SCROLL FOR NEXT