Today's Gold Silver Rate Saam Tv
बिझनेस

Gold Price Today : सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक! ८६ हजारांच्या पार, तुमच्या शहरातील भाव पाहा

Gold Price Hike Today: आजच्या दिवशी देखील सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. एका तोळ्यामागे तब्बल हजार रूपयांनी वाढ झाल्याची नोंद आहे.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसतेय. सध्या लग्न सराईचे दिवस असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. त्यामुळे ग्राहकांना देखील मोठा फटका बसतोय. असंच आजच्या दिवशी देखील सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. एका तोळ्यामागे तब्बल हजार रूपयांनी वाढ झाल्याची नोंद आहे.

Goodreturns वेबसाईटनुसार, बुधवारी म्हणजेच आज ५ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,040 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,63,900 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,920 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 63,360 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 79,200 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,92,000 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,63,900 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 86,390 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 69,112 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,639 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,905 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,624 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,905 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,624 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,905 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,624 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,905 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,624 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,905 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,624 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,905 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,624 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 7,905 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,624 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 7,905 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,624 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,908 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,627 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,908 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,627 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,908 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,627 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT