Siddhi Hande
मराठमोळ्या घरात जन्मलेली मृणाल ठाकूर आज बॉलिवूड आणि टॉलिवूड इंडस्ट्री गाजवत आहे.
मृणालने आपल्या करिअरची सुरुवात कुमकुम भाग्य या मालिकेतून केली होती.
मृणाल ठाकूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचा सिता रामम हा चित्रपट चाहत्यांना खूपच आवडतो.
मृणालने नुकतेच सोशल मीडियावर लाल रंगाच्या प्लाझो सेटमधील सुंदर फोटो शेअर केले आहे.
मृणालने लाल रंगाचा प्लाझो सेट घातला आहे. यावर छान डायमंड वर्क केलेले आहे. त्यावर जॅकेटदेखील आहे.
मृणालने गळ्यात छोटा चोकरदेखील घातला आहे.
मृणालने एकदम मिनिमल मेकअप लूक करत फोटोशूट केले आहे.
मृणालचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.