Gold-Silver Price  saam tv
बिझनेस

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ! ८७ हजारांचा टप्पा ओलांडला; ऐन लग्नसराईत ग्राहक चिंतेत

Gold Price Hike Today: असंच नव्या आठवड्याची सुरुवात देखील सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी फारशी चांगली नाहीये. कारण आजच्या दिवशी देखील सोन्याचा भाव वाढल्याचं चित्र आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सोन्याचा भाव कमी होण्याचं नावच घेत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात केवळ वाढ होत असल्याचं दिसून येतंय. यामुळे ग्राहकांच्या खिशाला देखील चांगलाच फटका बसतोय. असंच नव्या आठवड्याची सुरुवात देखील सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी फारशी चांगली नाहीये. कारण आजच्या दिवशी देखील सोन्याचा भाव वाढल्याचं चित्र आहे.

Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज १० फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 390 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,72,100 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,995 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 63,960 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 79,950 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,99,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,72,100 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 87,210 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 69,768 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,721 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,980 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,706 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,980 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,706 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,980 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,706 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,980 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,706 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,980 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,706 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,980 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,706 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 7,980 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,706 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 7,980 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,706 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,983 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,709 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,983 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,709 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,983 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,709 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Oil Benefits: हिवाळ्यात केस गळतीला करा बाय बाय, घरीच बनवा कढीपत्ता, कांदा आणि कोरफडीचा तेल

Maharashtra Live News Update: - अंबाजोगाई बीड रोडवर ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात दुचाकीस्वार जागेवर ठार

मोठी बातमी! जामखेडमध्ये हॉटेलवर अंदाधुंद गोळीबार; रोहित पवारांच्या पायात घुसली गोळी

Papad Curry Recipe : रोजची भाजी खाऊन कंटाळलात? मग, झटपट बनवा 'पापड करी'

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यासोबत झोपेत भयंकर घडलं; डोक्यावरचे आणि भुवयांवरचे केस कापले|VIDEO

SCROLL FOR NEXT