Today's Gold Rate saam tv
बिझनेस

Gold Rate Today: सोन्याच्या घसरणीला ब्रेक! आज पुन्हा महागलं सोनं; पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

Today's Gold Rate: सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ झाल्याने खरेदीदारांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हा बदल विशेषतः लग्नसराईच्या काळात खर्चात भर घालू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

आठवड्याची सुरुवात सोनं करणाऱ्या ग्राहकांसाठी चांगली झाली होती. कारण सुरुवातीच्या दिवसात सोनं स्वस्त झालं होतं. मात्र आज पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशाला चाप बसण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी पुन्हा सोन्याचे भाव वाढले आहेत. लग्नाच्या सिझनमध्ये जर आज तुम्ही सोनं खरेदी करायला जाणार असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

Good returns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज १७ मार्च रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 440 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,99,900 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,250 रुपयांना मिळेल.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 65,600 मिळेल.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 82,500 एवढा आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,25,000 रुपये इतका असल्याची माहिती आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,99,900 रुपये किंमतीने विकतंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 89,990 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोनं आज 71,992 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,999 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 8,235 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,984 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 8,235 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,984 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 8,235 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,984 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 8,235 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,984 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 8,235 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,984 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 8,235 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,984 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 8,235 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,984 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 8,238 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,988 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 8,238 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,988 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 8,238 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,988 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT