Gold Price Today saam tv
बिझनेस

Gold Price Today: अमेरिकेच्या निवडणूकीनंतर आज सोन्याचा दर घसरला; पाहा आज सोन्याची किंमत काय?

Gold Price Today: 24 कॅरेट सोन्याच्या दरात 179 रुपये प्रति 1 ग्रॅम इतकी घसरण झालीये. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1790 रुपयांची घसरण झालीये.

Surabhi Jayashree Jagdish

Gold Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर वाढताना दिसत होता. मात्र आज अखेर या दरवाढीला ब्रेक मिळालाय. अमेरिकेतील निवडणूक निकालानंतर दुसऱ्याच दिवशी सोन्याचे दर गडगडल्याचं पाहायला मिळतंय. Goodreturns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज ७ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात घसरण झालीये.

24 कॅरेट सोन्याच्या दरात 179 रुपये प्रति 1 ग्रॅम इतकी घसरण झालीये. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1790 रुपयांची घसरण झालीये.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज ७,२१५ रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज ५७७२० रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज ७२१५० रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७२१५०० रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं ७८७१०० रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७८७१० रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ६२९६८ रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं ७८७१ रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घेऊ

लखनऊ

  • २२ कॅरेट सोनं - ७२१५ रुपये

  • २४ कॅरेट सोनं - ७८७१ रुपये

जयपूर

  • २२ कॅरेट सोनं - ७२१५ रुपये

  • २४ कॅरेट सोनं - ७८७१ रुपये

नवी दिल्ली

  • २२ कॅरेट सोनं - ७२१५ रुपये

  • २४ कॅरेट सोनं - ७८७१ रुपये

पुणे

  • २२ कॅरेट सोनं - ७२०० रुपये

  • २४ कॅरेट सोनं - ७८५६ रुपये

लुधियाना

  • २२ कॅरेट सोनं - ७२१५ रुपये

  • २४ कॅरेट सोनं - ७८७१ रुपये

नागपूर

  • २२ कॅरेट सोनं - ७,२०० रुपये

  • २४ कॅरेट सोनं - ७८५६ रुपये

चंदीगढ

  • २२ कॅरेट सोनं - ७२१५ रुपये

  • २४ कॅरेट सोनं - ७८७१ रुपये

सूरत

  • २२ कॅरेट सोनं - ७२०५ रुपये

  • २४ कॅरेट सोनं - ७८६१ रुपये

नाशिक

  • २२ कॅरेट सोनं - ७२०३ रुपये

  • २४ कॅरेट सोनं - ७८६९ रुपये

अयोध्या

  • २२ कॅरेट सोनं - ७२१५ रुपये

  • २४ कॅरेट सोनं - ७८७१ रुपये

मुंबई

  • २२ कॅरेट सोनं - ७२०० रुपये

  • २४ कॅरेट सोनं - ७८५६ रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT