Gold Price Today saam tv
बिझनेस

Gold Price Today : आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त; पाहा तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव

Today's Gold Rate: नव्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात किरकोळ घट झाल्याचं दिसून येतंय. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 10 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,97,900 रूपये इतकी आहे.

Surabhi Jayashree Jagdish

नव्या आठवड्याची सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. सोन्याच्या भावात मोठी वाढ पाहायला मिळाली होती. मात्र नव्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात किरकोळ घट झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर तुम्हाला किंचीत फायदा होण्याची शक्यता आहे.

Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज १३ जानेवारी रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 10 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,97,900 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,314 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 58,512 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 73,140 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,31,400 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,97,900 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 79,790 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 63,832 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 7,979 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,299 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,963 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,299 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,963 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,340 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,007 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,340 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,007 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,340 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,007 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,340 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,007 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 7,340 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,007 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 7,340 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,007 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,343 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,010 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,343 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,010 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,343 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,010 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Politics: 'ऑपरेशन लोटस'ला धक्का; इनकमिंगला भाजपमधून विरोध, देशमुख-माने संघर्ष चव्हाट्यावर

Diwali Snacks : फराळ खाऊन कंटाळलात? दिवाळीला खास बनवा 'हा' चटपटीत पदार्थ

नेहलनं बसीरच्या मांडीवर डोकं ठेवलं, केक भरवला; 'Bigg Boss 19'च्या घरात प्रेमाचे वारे, सदस्यांच्या प्रतिक्रिया पाहून बसेल धक्का-VIDEO

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! जळता दिवा सोफ्यावर पडला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं

Maharashtra Live News Update: पुण्यात पाडवा पहाटचा उत्साह, सारसबागेत मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT