Gold Rate Today saam tv
बिझनेस

Gold Rate Today: सोनं घ्या सोनं! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घट; पाहा १ ग्रॅम सोन्यासाठी किती किंमत मोजावी लागणार?

Today's Gold Price: सध्या लग्न सराईचे दिवस आहेत, अशात बाजारात मोठ्या प्रमाणात सोन्याची मागणी असते. काल म्हणजेच गुरुवारी देखील सोन्याचे भाव घटले होते तर आजच्या दिवशी देखील सोनं कमी झालं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सोनं खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ही बातमी म्हणजे सोन्याचे भाव आज देखील उतरले आहेत. सध्या लग्न सराईचे दिवस आहेत, अशात बाजारात मोठ्या प्रमाणात सोन्याची मागणी असते. काल म्हणजेच गुरुवारी देखील सोन्याचे भाव घटले होते तर आजच्या दिवशी देखील सोनं कमी झालं आहे.

Good returns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज ७ मार्च रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,73,100 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,005 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 64,040 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 80,050 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,00,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,73,100 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 87,310 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 69,848 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,731 रुपयांनी विकलं जात आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव

मुंबई

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 7,990 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,716 आहे.

पुणे

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 7,990 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,716 आहे.

जळगाव

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 7,990 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,716 आहे.

नागपूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 7,990 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,716 आहे.

अमरावती

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 7,990 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,716 आहे.

सोलापूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 7,990 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,716 आहे.

छत्रपती संभाजी नगर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 7,990 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,716 आहे.

कोल्हापूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 7,990 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,716 आहे.

वसई-विरार

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 7,993 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,719 आहे.

नाशिक

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 7,993 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,719 आहे.

भिवंडी

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 7,993 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,719 आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT