Gold Prices Increase saam tv
बिझनेस

Gold Price Today : सोन्याची चमक कायम! दुसऱ्या दिवशीही किमतीत वाढ; पाहा तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव

Today's Gold Price: आजही ग्राहकांना सोन्याची झळ बसली असून आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही सोनं महागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सतत वाढ पहायला मिळतेय.

Surabhi Jayashree Jagdish

लग्नसराईचे दिवस सुरु असून यावेळी बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे. मात्र सोन्याचा भाव सतत वाढत असल्याने ग्राहक मात्र चिंतेत आहेत. आजही ग्राहकांना सोन्याची झळ बसली असून आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही सोनं महागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सतत वाढ पहायला मिळतेय.

Goodreturns वेबसाईटनुसार, मंगळवारी म्हणजेच आज १८ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,71,000 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,985 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 63,880 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 79,850 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,98,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,71,000 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 87,100 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 69,680 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,710 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,970 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,695 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,970 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,695 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,970 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,695 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,970 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,695 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,970 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,695 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,970 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,695 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 7,970 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,695 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 7,970 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,695 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,973 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,698 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,973 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,698 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,973 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,698 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News : दिवसाढवळ्या गोळीबार, पुण्यातील पाटस हादरलं; दोन गटांतील वादानंतर तुफान हाणामारी

हृदयद्रावक! सर्पदंशाने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; कुटुंबीयांनी सापच आणला रुग्णालयात

Chanakya Niti : चाणक्यांच्या या 6 सायलेन्स स्टॅटर्जी शत्रूला करतील कमजोर

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील पेडी नदी पुलावर भीषण अपघात

Pimpari-Chinchwad: पिंपरी-चिंचवडकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, १४ दिवसांसाठी जमावबंदी; काय सुरू अन् काय बंद?

SCROLL FOR NEXT