Gold Rate Today saam tv
बिझनेस

Gold Rate Today: दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! आज सोनं महागलं की स्वस्त झालं? वाचा २४, २२ अन् १८ कॅरेटचा भाव

Gold - Silver Price Update: ९ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मुंबई, पुणे आणि नाशिकमधील २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता काहीच दिवसात दिवाळी -दसरा येईल. या दिवसांत बरेच लोक सोनं-चांदी खरेदी करतात. पण गेल्या काही दिवसांत सोनं-चांदीच्या किंमतीत मोठे बदल होत आहेत. कधी सोनं अचानक स्वस्त होतंय तर कधी अचानक महाग. आज दिनांक ९ ऑक्टोबर रोजी सोन्याच्या किंमतीत सर्वात मोठी वाढ झालेली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं १,१४० रुपयांनी महागलं आहे. तर चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

goodreturns ने दिलेल्या माहिती नुसार, सकाळी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतींनी उसळी घेतली आहे. ऐन सणासुदीच्या काळात ही उसळी घेतल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आता चांगलीच कात्री बसणार आहे. आज २४ कॅरेट १ तोळं सोन्यात १,१४० रुपयांनी घसरण झाली, २२ कॅरेट १ तोळं सोन्यात १,०५० रुपयांनी घसरण झाली. तर १८ कॅरेट १ तोळं सोन्यात ८५० रुपयांनी घसरण झालेली आहे. चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला पाहायला मिळत नाही. १ ग्रॅम चांदीचा भाव २३५ रुपये असून १ किलो चांदीचा भाव २,३५,००० रुपये आहे. पुढे आपण मुंबई- पुण्यासह काही महत्त्वाच्या शहरांचा भाव जाणून घेऊयात.

मुंबई-पुण्यातील सोन्याचा भाव (Gold Rate In Mumbai-Pune)

२४ कॅरेट सोन्याचा भाव

१ ग्रॅम - १५,०७१

८ ग्रॅम - १,२०,५६८

१० ग्रॅम - १,५०,७१०

२२ कॅरेट सोन्याचा भाव

१ ग्रॅम - १३,८१५

८ ग्रॅम - १,१०,५२०

१० ग्रॅम - १,३८,१५०

१८ कॅरेट सोन्याचा भाव

१ ग्रॅम - ११,३०३

८ ग्रॅम - ९०,४२४

१० ग्रॅम - १,१३,०३०

नाशिकमधील सोन्याचा भाव

२४ कॅरेट - १५,०७४

२२ कॅरेट - १३,८१८

१८ कॅरेट - ११,३०६

दिल्लीतील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट - १५,०८६

२२ कॅरेट - १३,८३०

१८ कॅरेट - ११,३१८

नागपूरमधील आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट - १५,०७१

२२ कॅरेट - १३,८१५

१८ कॅरेट - ११,३०३

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात केंद्राच्या दुष्काळ पाहणी पथकाचा दौरा; अंबड तालुक्यातील पिकांची पाहणी

Reserve Fuel: पेट्रोलची रिझर्व्ह लाईट लागल्यावर कार किती किलोमीटर दूर जाऊ शकते?

Dam Water Level: मान्सून परतला अन् मुंबईकरांची धाकधूक वाढली! ७ तलावातील पाणी पातळी घटली; पाहा ताजी आकडेवारी

Pomegranate Benefits : १ कप डाळिंबाचे दाणे खाल्ल्यानं शरीराला काय फायदा होतो? जाणून आश्चर्य वाटेल

Healthy Eating Habits: मुलांना चांगल्या खाण्याच्या सवयी लावण्याचं योग्य वय कोणतं? लहानग्यांच्या आरोग्यासाठी पालकांनी नेमकं काय करावं?

SCROLL FOR NEXT