Gold Price Today meta ai
बिझनेस

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोनं-चांदीच्या किंमती मोठा बदल, जाणून घ्या २४ , २२ आणि १८ कॅरेटचा भाव

Gold-Silver Price Update: अनंत चतुर्दशीला सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव वाढलेला आहे. तसेच चांदीचा दर स्थिर आहे.

Sakshi Sunil Jadhav

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गौरी - गणपतीच्या काळात सोन्याच्या दरात मोठे बदल होत होते. अचानक किंमतींमध्ये घसरण झाली तर काहीच दिवसांत पुन्हा वाढ झाली. आज अनंत चतुर्दशीदिवशी सोन्याच्या किंमतीत किंचितशी वाढ झालेली आहे. २४ कॅरेट १ तोळा सोनं १६० रुपयांनी वाढलं आहे. तर चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Good returnनुसार आज दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजू सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. २४ कॅरेट १ तोळा सोनं १६० रुपयांची वाढ झालीये, २२ कॅरेट १ तोळा सोन्याच्या किंमतीत १५० रुपयांनी वाढ झालीये. तर १८ कॅरेट १ तोळा सोन्याची किंमत १२० रुपयांनी वाढलेली आहे. ही वाढ कमी असली तरी भविष्यात या किंमती वाढण्याची शक्यता आहे. तर चांदाचा दर १ ग्रॅम २४५ रुपये असून १ किलो चांदीचा दर २,४५,००० रुपये आहे. पुढे आपण मुंबई-पुण्यातील आजचा २४, २२ आणि १८ कॅरेटचा प्रति ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घेणार आहोत.

मुंबई - पुण्याचा आजचा सोन्याचा भाव

२४ कॅरेट सोन्याचा भाव

१ ग्रॅम - १५,२८४

८ ग्रॅम - १,२२,२७२

१० ग्रॅम - १,५२,८४०

२२ कॅरेट

१ ग्रॅम - १४,०१०

८ ग्रॅम - १,१२,०८०

१० ग्रॅम - १,४०,१००

१८ कॅरेट

१ ग्रॅम - ११,४६३

८ ग्रॅम - ९१,७०४

१० ग्रॅम - १,१४,६३०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT