Gold Price Today meta ai
बिझनेस

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आज पुन्हा सोनं स्वस्त, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचा भाव

Gold Rates Fall : सोनं खरेदी करणाऱ्यासाठी मोठी बातमी! सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. मुंबई-पुण्यात २४,२२ आणि १८ कॅरेट सोन्याचे आजचे ताजे दर जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

सध्या प्रत्येकाच्याच सणासुदीसाठी खरेदी सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाची खरेदी म्हणजे दागिने खरेदी करणे. काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या किंमतीत मोठे बदल होताना दिसत आहे. तर यामध्ये सोन्याच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली आहे. आज १० तोळं १०० रुपयांनी स्वस्त झालं असून चांदीच्या किंमती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

Goodreturn नुसार, चांदीची किंमत आज दिनांक २६ ऑगस्ट रोजी कोणताही बदल झालेला नाही.१ ग्रॅम चांदीची किंमत २६० रुपये असून १ किलो चांदीचा भाव २,६०,००० रुपये असेल. पुढे आपण मुंबई-पुण्यासह विविध शहरांमधले २४ कॅरेट,२२कॅरेट आणि १८ कॅरेटचे दर जाणून घेऊयात.

मुंबई- पुण्याचे सोन्याचे दर

आजचा २४ कॅरेचा भाव

१ ग्रॅम - १६,३७५

८ ग्रॅम - १,३१,०००

१० ग्रॅम (१ तोळा) - १,६३,७५०

आजचा २२ कॅरेचा भाव

१ ग्रॅम - १५,०१०

८ ग्रॅम - १,२०,०८०

१० ग्रॅम (१ तोळा) - १,५०,१००

आजचा १८ कॅरेचा भाव

१ ग्रॅम - १२,२८१

८ ग्रॅम - ९८,२४८

१० ग्रॅम (१ तोळा) - १,२२,८१०

चेन्नईतील आजचा दर (Gold Rate in Chennai)

२४ कॅरेट १ ग्रॅम - १६,३७५

२२ कॅरेट १ ग्रॅम - १५,०१०

१८ कॅरेट १ ग्रॅम - १२,७८०

दिल्लीतील आजचा दर (Gold Rate in Delhi)

२४ कॅरेट १ ग्रॅम - १६,३९०

२२ कॅरेट १ ग्रॅम - १५,०२५

१८ कॅरेट १ ग्रॅम - १२,२९६

‌नाशिकमधील आजचा दर (Gold Rate in Nashik)

२४ कॅरेट १ ग्रॅम - १६,३७८

२२ कॅरेट १ ग्रॅम - १५,०१३

१८ कॅरेट १ ग्रॅम - १२,२८४

नागपूरमधील आजचा दर (Gold Rate in Nagpur)

२४ कॅरेट १ ग्रॅम - १६,३७५

२२ कॅरेट १ ग्रॅम - १५,०१०

१८ कॅरेट १ ग्रॅम - १२,२८१

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : लासलगाव रेल्वे स्थानकातून ' कांदा एक्सप्रेस ' आज रवाना होणार

Raksha Bandhan 2026: लग्न झाल्यानंतर भाऊ-बहिणीच्या नात्यात अचानक दुरावा का निर्माण होतो? यामागची खरी कारणं जाणून घ्या

Housing Society : सोसायटीने गणेशोत्सवाच्या वर्गणीसाठी सक्ती केली? आताच जाणून घ्या तुमचे कायदेशीर अधिकार

Egg : कच्चं की उकडलेलं अंडं; जास्त प्रोटीन कशात, आरोग्यासाठी काय सुपरहेल्दी?

Hospital Fire : रुग्णलयात अग्नितांडव! १५ नवजात बाळांचा मृत्यू; परिसरात शोककळा

SCROLL FOR NEXT