Gold Rate Today saam tv
बिझनेस

Gold Rate Today : सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ, वाचा आजचे दर काय?

Gold price today per 10 gram in India :२४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी ₹1,00,630 इतका आहे. आज २२ कॅरेट सोन्याचा दर ₹92,250 प्रति 10 ग्रॅम आहे. चांदी ₹113,955 प्रति किलो असून ₹200 इतकी वाढ झाली आहे.

Namdeo Kumbhar

  • सोन्याच्या दरात ₹660 प्रति 10 ग्रॅम इतकी वाढ.

  • २४ कॅरेट सोनं ₹1,00,630 आणि २२ कॅरेट ₹92,250 प्रति 10 ग्रॅम.

  • एमसीएक्सवर सोन्याची किंमत ₹98,431 पर्यंत वाढली.

  • चांदी ₹113,955 प्रति किलो; जागतिक बाजारातही वाढ.

Gold Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या किमतीमध्ये चढउतार पाहायाला मिळतोय. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. १० तोळं सोन्याची किंमत ६६०० रूपयांनी वाढले आहे. बुधवारी, सोन्याच्या बाजारात २४ कॅरेटच्या एक तोळं सोन्याची किंमत १००६३० रूपये इतकी झाली आहे. मंगळवारी २४ कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत ९९९७० रूपये इतकी होती. आज यामध्ये ६६० रूपये इतकी वाढ झाली आहे. जीएसटीसह सोन्याची किमत आणखी वाढते. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये मोठा बदल झाला आहे. २२ कॅरेट सोन्याच्या किंमतीमध्येही आज वाढ दिसून आली. एक तोळा सोन्याची किंमत ९२२२५ रूपये इतकी झाली आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति एक तोळा ७४९९० रूपये इतकी आहे.

भारतामध्ये महत्त्वाच्या शहरात आजचे सोन्याचे दर काय आहेत ? वाचा

मुंबई, पुणे : आज 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमला 1,00,480 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमला 92,100 रुपये आहे.

जयपूर: आज 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमला 1,00,630 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमला 92,250 रुपये आहे.

लखनौ: आज 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमला 1,00,630 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमला 92,250 रुपये आहे.

दिल्ली: आज 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमला 1,00,630 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमला 92,250 रुपये आहे.

कोलकाता: आज 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमला 1,00,480 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमला 92,100 रुपये आहे

MCX पर सोन्याचे दर काय आहेत?

मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच, एमसीएक्सवर एक तोळा सोन्याची किंमत 98431 रुपए इकी आहे. सकाळी ११ वाजता एमसीएक्सवर सोन्याची किंमत १७० ते १८० रूपयांनी वाढ झाली. जागतिक बाजारात सोन्याची किंमत 3,327.37 डॉलर इतकी झाली. तर भारतामध्ये चांदीची किंमत 113955 रुपए प्रति किलोग्राम झाली आहे. आज चांदीची किंमत २०० रूपयांनी वाढली आहे. जागतिक बाजारात चांदीची किंमत 38.2 डॉलर इतकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate: मोठी बातमी! रमीचा डाव उलटला, माणिकराव कोकाटेंचं कृषिमंत्री पद गेलं

Indian Railways Updates: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या एक्सप्रेसची आसान व्यवस्था बदलली; प्रवास होणार आरामदायी

Ganpati Special Train 2025 : गणपतीत कोकणात जाताव? मध्य रेल्वेने मोठी घोषणा, वाचा सविस्तर

Daya Nayak: सलाम दया नायक!" 'एन्काउंटर स्पेशलिस्ट' दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

Mumbai News : मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतले ४ बळी; समस्या कधी संपणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT