Gold Price Today Saam Tv
बिझनेस

Gold Price Today : सोन्याचे दर घसरले! सराफा बाजार उघडताच २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर कोसळले; पाहा आजचे ताजे भाव

24K, 22K & 18K Gold Rates : आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे भाव कमी झाले असून मुंबई, पुणे, दिल्लीसह प्रमुख शहरांतील ताजे दर जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Gold Rate Today in Mumbai Pune Jalgaon delhi : आज भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत काहीशी घसरण पाहायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवण्यात आली होती. पण शुक्रवारी सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात कपात नोंदवण्यात आली. २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे दर गुरूवारच्या तुलनेत घसरले आङेत. त्यामुळे गुंतवणूकदार आणि दागिने खरेदी करणाऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा २७० रूपयांनी स्वस्त झाले आहेत, तर २२ कॅरेटचे दर ३०० रूपयांनी कमी झाले आहेत.

सराफा बाजार उघडताच आज सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. २४ कॅरेट सोन्याचा दर आज प्रति तोळा १,५२,८८० रुपयांवर आला आहे. दागिने खरेदीसाठी महत्त्वाच्या असलेल्या २२ कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी घट पाहायला मिळाली आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव आज प्रति तोळा ३०० रूपयांनी घसरून १,३९,९५० रुपयांवर स्थिरावला. तसेच, १८ कॅरेट सोन्याच्या दरातही २४० रुपयांची घसरण झाली. १८ कॅरेट सोन्याची किंमत आता प्रतितोळा १,१४,५१० रुपये इतकी झाली आहे. लग्नसराई आणि सण-उत्सवांच्या काळात सोन्याचे दर खाली आल्यामुळे सराफा बाजारात खरेदीदारांचा उत्साह वाढलाय.

goodreturns नुसार आजचे सोन्याचे दर काय आहेत?

२४ कॅरेट सोन्याचे दर

  • १ ग्राम - ₹१५,२८८ (-₹२७)

  • ८ ग्राम - ₹१,२२,३०४ (-₹२१६)

  • १ तोळा - ₹१,५२,८८० (-₹२७०)

  • १० तोळा - ₹१५,२८,८०० (-₹२,७००)

२२ कॅरेट सोन्याचे दर

  • १ ग्राम - ₹१३,९९५ (-₹३०)

  • ८ ग्राम - ₹१,११,९६० (-₹२४०)

  • १ तोळा - ₹१,३९,९५० (-₹३००)

  • १० तोळा - ₹१३,९९,५०० (-₹३,०००)

१८ कॅरेट सोन्याचे दर

  • १ ग्राम - ₹११,४५१ (-₹२४)

  • ८ ग्राम - ₹९१,६०८ (-₹१९२)

  • १ तोळा - ₹१,१४,५१० (-₹२४०)

  • १० तोळा - ₹११,४५,१०० (-₹२,४००)

तुमच्या शहरात सोन्याचे प्रति ग्रॅम दर किती आहेत?

चेन्नई (Chennai)

  • २४ कॅरेट - ₹१५,३८४

  • २२ कॅरेट - ₹१४,१०२

  • १८ कॅरेट - ₹११,७७२

मुंबई (Mumbai)

  • २४ कॅरेट - ₹१५,२६८

  • २२ कॅरेट - ₹१३,९९५

  • १८ कॅरेट - ₹११,४५१

दिल्ली (Delhi)

  • २४ कॅरेट - ₹१५,२८८

  • २२ कॅरेट - ₹१४,०१०

  • १८ कॅरेट - ₹११,४६६

कोलकाता (Kolkata)

  • २४ कॅरेट - ₹१५,२६८

  • २२ कॅरेट - ₹१३,९९५

  • १८ कॅरेट - ₹११,४५१

बेंगळुरू (Bangalore)

  • २४ कॅरेट - ₹१५,२६८

  • २२ कॅरेट - ₹१३,९९५

  • १८ कॅरेट - ₹११,४५१

हैदराबाद (Hyderabad)

  • २४ कॅरेट - ₹१५,२६८

  • २२ कॅरेट - ₹१३,९९५

  • १८ कॅरेट - ₹११,४५१

पुणे (Pune)

  • २४ कॅरेट - ₹१५,२६८

  • २२ कॅरेट - ₹१३,९९५

  • १८ कॅरेट - ₹११,४५१

अहमदाबाद (Ahmedabad)

  • २४ कॅरेट - ₹१५,२७८

  • २२ कॅरेट - ₹१४,०००

  • १८ कॅरेट - ₹११,४६१

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापूरात मध्यरात्री रक्तरंजित थरार, तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर नवे जाहीर, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

Bollywood Actress: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत भयंकर घडलं; डिलेव्हरी बॉयने शिवीगाळही केली, नेमकं प्रकरण काय?

Accident News : ५ मित्रांचा बर्थडे पार्टीचा प्लान, घराकडे परत येताना काळचा घाला; बर्थ डे बॉयसह ३ मित्रांचा करुण अंत

Hantavirus : कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट

SCROLL FOR NEXT