gold price rise saam tv
बिझनेस

Gold Price Today : ऐन लग्नसराईत सोनं महागलं, एका तोळ्याचा भाव किती? वाचा तुमच्या शहरातील नवे दर!

Today's Gold Price: आजच्या दिवशी देखील सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही आज सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

सोन्याची किंमत गेल्या काही दिवसांपासून केवळ वाढतानाच दिसतेय. सोन्याचा भाव काही कमी होताना दिसत नाहीये. सध्या लग्नाचा सिझन असून बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे. अशातच आजच्या दिवशी देखील सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही आज सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

Goodreturns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज २० फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 10 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,82,000 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,086 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 64,688 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 80,860 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,08,600 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,82,000 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 88,200 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 70,560 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,820 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 8,071 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,805 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 8,071 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,805 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 8,071 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,805 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 8,071 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,805 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 8,071 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,805 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 8,071 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,805 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 8,071 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,805 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 8,071 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,805 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 8,074 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,808 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 8,074 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,808 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 8,074 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,808 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून सांगलीत घडली हरित चळवळ: आमदार सुहास बाबर

Nashik Firing: हिरावाडीतील ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार, परिसरात भीतीचं वातावरण

Kalyan Crime: गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीवर जीवघेणा हल्ला, ४ ते ५ जणांनी मारहाण करत डोक्यात दारूच्या बाटल्या फोडल्या

Maharashtra News Live Update: नाशिकच्या हिरावाडी परिसरात ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार

Supreme Court: शेअरिंग कार, २ दिवस व्हर्च्युअल हेरिंग; इंधन बचतीच्या आवाहानानंतर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT