Gold Price Today saam tv
बिझनेस

Gold Price Today: सुवर्णसंधी! सलग सहाव्या दिवशी पुन्हा घसरला सोन्याचा भाव; पाहा १० ग्रॅमसाठी किती मोजावे लागणार पैसे

Gold Price Today: तुळशीच्या लग्नानंतर पुन्हा एकदा सोनं खरेदी करणाऱ्या व्यक्तींसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात घट झाल्याचं पहायला मिळतंय.

Surabhi Jayashree Jagdish

Gold Silver Rate Today: तुळशीच्या लग्नानंतर पुन्हा एकदा सोनं खरेदी करणाऱ्या व्यक्तींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 14 नोव्हेंबर रोजी म्हणजे आज सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या देशांतर्गत किमती घसरल्या आहेत. लग्नसराईचा काळ येणार असून पुन्हा एकदा सोन्याचा भाव घसरल्याचं पाहायला मिळतंय. पाहूयात सोन्याच्या दरात किती घसरण झाली आहे.

Goodreturns वेबसाईटनुसार, गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण झालीये. यावेळी 24 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण पाहायला मिळतेय. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 7,70,000 रुपयांवरुन 7,69,900 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 10 रुपयांची घसरण झालीये.

22 कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • 22 कॅरेट 1 ग्रॅम सोनं आज 7,059 रुपयांना विकलं जात आहे.

  • 22 कॅरेट 8 ग्रॅम सोनं आज 56,472 रुपयांवर आहे.

  • 10 ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 70,590 रुपये इतका आहे.

  • तर 100 ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,05,900 रुपये इतका आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • 24 कॅरेट 100 ग्रॅम सोनं 7,69,900 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • 10 ग्रॅम सोन्याचा भाव आज 76,990 रुपये इतका आहे.

  • 8 ग्रॅम सोन्याचा भाव आज 61,592 रुपये इतका आहे.

  • 1 ग्रॅम सोनं 7,699 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घेऊ

लखनऊ

22 कॅरेट सोनं - 7,059 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,699 रुपये

जयपूर

22 कॅरेट सोनं - 7,059 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,699 रुपये

नवी दिल्ली

22 कॅरेट सोनं - 7,059 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,699 रुपये

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,044 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,684 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,044 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,684 रुपये

सूरत

22 कॅरेट सोनं - 6,940 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,570 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 6,938 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,568 रुपये

अयोध्या

22 कॅरेट सोनं - 6,950 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,580 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साजरी केली गोपीनाथ मुंडेंची जयंती

6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6, 6....वैभव सूर्यवंशीनं पाडला षटकारांचा पाऊस; UAE विरुद्ध ठोकलं तुफानी शतक

Late Night Sleep: रात्री १ वाजता झोपणाऱ्यांना डिप्रेशनचा धोका; लेट नाईट स्लीप पॅटर्न मानसिक आरोग्यासाठी घातक

महापालिका निवडणुका एकत्र लढवणार का? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात विषय संपवला

Pilot Working Time: पायलट आठवड्यातून किती तास काम करतात?

SCROLL FOR NEXT