gold price today google
बिझनेस

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा १८, २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Gold Rate Today India : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होत आहे. ही घसरण सलग दोन दिवस होत आहे.

Sakshi Sunil Jadhav

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेले काही दिवस सोन्याची किंमत वाढत होती. ऐन लग्नसराईत सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. त्यात अमेरिका आणि इराण यांच्या युद्धामुळे याच्या किमतीत चढ उतार होत होता. मात्र गेल्या गेल्या दोन दिवसांपासून तुम्हाला सोन्याच्या किंमत कमी होताना दिसत आहे. १ तोळा सोन्याच्या किमतीत (24k 1 Tola Gold Today Price) आज 380 रुपयांनी घट झाली आहे. आता पुढे या किमतीत किती घट होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पुढील बातमीत आपण GoodReturns ने दिलेल्या माहितीनुसार सोन्याची प्रति ग्रॅमपासून तोळ्यापर्यंत किमी रुपयांनी घट झाली आहे? हे जाणून घेणार आहोत. त्याचसोबत विविध शहरांमधला दर आपण जाणून घेणार आहोत.

सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. २४ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १५,५७३ रुपये आहे. २२ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १४,२७५ रुपये आहे. तर ११,६८० ही किंमत १८ कॅरेट प्रति ग्रॅम सोन्याची आहे. पुढील माहितीत आपण मुंबई आणि इतर शहरांमधले दर जाणून घेणार आहोत.

मुंबईतील २४ कॅरेट सोन्याची आजची किंमत (Today Gold Price 24 Per Gram in Mumbai )

मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १५,५७३ रुपये आहे.

८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १,२४,५८४ रुपये आहे.

१० कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १, ५५,७३० रुपये आहे.

१०० कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर हा १५,५७,३०० रुपये आहे.

मुंबईतील २२ कॅरेट सोन्याची आजची किंमत (Today Gold Price 22k Per Gram in Mumbai)

मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १४,२७५ रुपये आहे.

८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १,१४,२०० रुपये आहे.

१० कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १,४२,७५० रुपये आहे.

१०० कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर हा १४,२७,५०० रुपये आहे.

मुंबईतील १८ कॅरेट सोन्याची आजची किंमत (Today Gold Price 18k Per Gram in Mumbai )

मुंबईत १८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर ११,६८० रुपये आहे.

८ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर ९३,४४० रुपये आहे.

१० कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर १,१६,८०० रुपये आहे.

१०० कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर हा ११,६८,००० रुपये आहे.

पुण्यातील आजच्या सोन्याच्या किमती (Today Gold Price Per Gram in Pune)

२४ कॅरेट सोन्याची किंमत - १५, ५७३

२२ कॅरेट सोन्याची किंमत - १४,२७५

१८ कॅरेट सोन्याची किंमत - ११,६८०

अमरावतीतील आजच्या सोन्याच्या किमती (Today Gold Price Per Gram in Amaravati)

२४ कॅरेट सोन्याची किंमत - १५, ५७३

२२ कॅरेट सोन्याची किंमत - १४,२७५

१८ कॅरेट सोन्याची किंमत - ११,६८०

चैन्नईतील आजच्या सोन्याच्या किमती (Today Gold Price Per Gram in Chennai)

२४ कॅरेट सोन्याची किंमत - १५,७९६

२२ कॅरेट सोन्याची किंमत - १४,४३०

१८ कॅरेट सोन्याची किंमत - १२,१०५

दिल्लीतील आजच्या सोन्याच्या किमती (Today Gold Price Per Gram in Delhi)

२४ कॅरेट सोन्याची किंमत - १५,५८८

२२ कॅरेट सोन्याची किंमत - १४,२९०

१८ कॅरेट सोन्याची किंमत - ११,६९५

ठाण्यातील आजच्या सोन्याच्या किमती (Today Gold Price Per Gram in Thane)

२४ कॅरेट सोन्याची किंमत - १५,५७३

२२ कॅरेट सोन्याची किंमत - १४,२७५

१८ कॅरेट सोन्याची किंमत - ११,६८०

जळगावमधील आजच्या सोन्याच्या किमती (Today Gold Price Per Gram in jalgaon)

२४ कॅरेट सोन्याची किंमत - १५,५७३

२२ कॅरेट सोन्याची किंमत - १४,२७५

१८ कॅरेट सोन्याची किंमत - ११,६८०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार निधीतून पहिले १ कोटी राजकोट किल्ल्यासाठी खर्च करणार- आमदार प्रमोद जठार

RBI Repo Rate : लोन महागणार की स्वस्त? तुमच्या EMI वर काय फरक पडणार? जाणून घ्या RBI गव्हर्नरांचा मोठा निर्णय

kidney health drinks: किडनीच्या आरोग्यासाठी हे ५ ड्रिंक्स ठरतील उत्तम

Shocking : भयंकर! दिराने वहिनीचे अंघोळीचे व्हिडिओ काढले, व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला

Women's health: पीसीओएसचं नाव बदलून पीएमओएस; आता डोळ्यांवरही होऊ शकतो गंभीर परिणाम, तज्ज्ञांचा इशारा

SCROLL FOR NEXT