Gold Price Today saam tv
बिझनेस

Gold Price Today: सोनं घ्या सोनं! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव घसरला; पाहा १ ग्रॅम सोन्यासाठी किती किंमत मोजावी लागणार

Today's Gold Price: काल म्हणजेच बुधवारी आणि आज सोन्याची किंमत घसरली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव घसरला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ होताना दिसत होती. या काळात सोन्याचा भाव केवळ वाढतच होता. मात्र काल म्हणजेच बुधवारी आणि आज सोन्याची किंमत घसरली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून यावेळी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. त्यामुळे आज सोन्याचा भाव कमी झाल्याने तुम्ही सोनं खरेदी करू शकता.

Good returns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज २७ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 440 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,75,300 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,025 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 64,200 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 80,250 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,02,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,75,300 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 87,530 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 70,024 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,753 रुपयांनी विकलं जात आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव

मुंबई

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,010 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,738 आहे.

पुणे

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,010 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,738 आहे.

जळगाव

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,010 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,738 आहे.

नागपूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,010 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,738 आहे.

अमरावती

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,010 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,738 आहे.

सोलापूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,010 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,738 आहे.

छत्रपती संभाजी नगर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,010 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,738 आहे.

कोल्हापूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,010 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,738 आहे.

वसई-विरार

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,013 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,741 आहे.

नाशिक

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,013 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,741 आहे.

भिवंडी

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,013 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,741 आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात अवकाळी पावसाचा कहर पुण्यासाठी आज आणि उद्या येल्लो अलर्ट

Jowariche Dhirde: नाश्त्याला बनवा ज्वारीच्या पिठाचे चटपटीत धिरडे; झटपट होणारी रेसिपी लगेच करा ट्राय

पहाटे काळाने घाला घातला! त्याची कार थेट कालव्यात गेली, पत्नी अन् सासू-सासऱ्याचा डोळ्यासमोर मृत्यू

8th Pay Commission: सॅलरी,रजा आणि पेन्शन...आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारी कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्या

Lalit Prabhakar: प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता महिनाभर अंथरुणाला खिळून होता, नेमकं काय झालं होतं?

SCROLL FOR NEXT