दिवाळी संपल्यानंतर सोन्याच्या तसंच चांदीच्या भावामध्ये चढ- उतार दिसून येत होता. अधिकतर दिवाळी संपताच सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचं पाहायला मिळत होतं. तर आज म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी सोन्याचे भाव वधारले आहेत. त्यामुळे ऐन लग्नाच्या सिझनमध्ये जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला चाप बसू शकतो.
Goodreturns वेबसाईटनुसार, शुक्रवारी म्हणजेच आज ८ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात वाढ झालीये. 24 कॅरेट सोन्याच्या दरात ९१ रुपये प्रति 1 ग्रॅम इतकी वाढ झालीये. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात ९१० रुपयांची वाढ झालीये.
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज ७३०० रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज ५८४०० रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज ७३००० रुपये इतका आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७३०००० रुपये इतका आहे.
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं ७९६२०० रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७९६२० रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज ६३६९६ रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं ७९६२ रुपयांनी विकलं जात आहे.
22 कॅरेट सोनं - 7,300 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,962 रुपये
22 कॅरेट सोनं - 7,300 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,962 रुपये
22 कॅरेट सोनं - 7,300 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,962 रुपये
22 कॅरेट सोनं - 7,285 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,947 रुपये
22 कॅरेट सोनं - 7,300 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,962 रुपये
22 कॅरेट सोनं - 7,285 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,947 रुपये
22 कॅरेट सोनं - 7,300 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,962 रुपये
22 कॅरेट सोनं - 7,290 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,952 रुपये
22 कॅरेट सोनं - 7,288 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,950 रुपये
22 कॅरेट सोनं - 7,300 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,962 रुपये
22 कॅरेट सोनं - 7,285 रुपये
24 कॅरेट सोनं - 7,947 रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.