Gold Rate Today saam tv
बिझनेस

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीला सोनं महागलं; ग्राहकांच्या खिशाला फटका, पाहा १ ग्रॅम सोन्याचा दर

Today's Gold Rate: आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर वाढले आहेत, ज्यामुळे आज सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशावर मोठा परिणाम होईल. या वाढीमुळे ग्राहकांना अधिक खर्च करावा लागू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. आज आजकाल सोन्याचा भाव सतत वाढताना दिसतोय. अशातच आज आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.

Good returns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज 10 मार्च रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 110 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,79,700 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,065 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 64,520 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 80,650 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,06,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,79,700 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 87,970 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 70,376 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,797 रुपयांनी विकलं जात आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव

मुंबई

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,050 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,782 आहे.

पुणे

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,050 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,782 आहे.

जळगाव

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,050 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,782 आहे.

नागपूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,050 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,782 आहे.

अमरावती

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,050 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,782 आहे.

सोलापूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,050 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,782 आहे.

छत्रपती संभाजी नगर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,050 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,782 आहे.

कोल्हापूर

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,050 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,782 आहे.

वसई-विरार

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,053 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,785 आहे.

नाशिक

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,053 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,785 आहे.

भिवंडी

आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,053 आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,785 आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : धक्क्कादायक! बहिणीसोबत तरुणाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, अपहरण केलं अन्...

Blood sugar control: डायबिटीजमध्ये 3 छोट्या चुका पडू शकतात महागात; ब्लड शुगर वाढू नये यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: धरण भरलं, पण जळगाव तहानलेलंच! हतनूरचं लाखो लिटर पाणी समुद्रात

DA Hike: सरकारी कर्मचारी अन् पेन्शनधारकांची लॉटरी! महागाई भत्त्यात मोठी वाढ; पाहा किती वाढणार पगार?

Moving car safety: धावत्या गाडीत सीट बदलणं का धोकादायक? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT