PF Interest Rate Saam Tv
बिझनेस

PF खात्यातून पैसे काढणं झालं सोपं; UPIमधून किती आणि कधी काढू शकणार पैसे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

EPFO Update : निवृत्तीच्या वेळी किंवा बेरोजगारी, वैद्यकीय आणीबाणी, शिक्षण किंवा घराच्या बांधकामासाठी पीएफ खात्यातून पैसे काढता येतात. आता ईपीएफओ युपीआयची सुविधा आणणार आहे.

Bharat Jadhav
  • EPFO कडून PF काढण्याची नवी UPI सुविधा

  • BHIM अॅपद्वारे पैसे थेट खात्यात जमा

  • आरोग्य, शिक्षण आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी PF अॅडव्हान्स

PF खातेधारकांसाठी एक मोठी बातमी आहे. ईपीएफओ लवकरच त्यांच्या ३० कोटींहून अधिक सदस्यांना त्वरित पीएफ काढण्याची विशेष सुविधा देणार आहे. ही नवीन सुविधा पुढील दोन ते तीन महिन्यांत BHIM अॅपद्वारे उपलब्ध होणार आहे. सदस्य आरोग्य, शिक्षण आणि विशेष परिस्थितींसाठी पीएफ अॅडव्हान्सचा दावा करू शकतात. ही रक्कम मंजूर झाल्यानंतर थेट UPI शी जोडलेल्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाईल.

कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजचे ईपीएफओ पुढील दो ते तीन महिन्यात ३० कोटी सदस्यांना BHIM अॅपच्या माध्यामातून पीएफ मधील पैसे काढता येतील. २६ लाख कोटींपेक्षा अधिकची रक्कमेची उलाढाल करणारी ही संघटना आपल्या सदस्यांना एटीएम सारखी सुविधा देणार आहे. यासाठी ईपीएफओ एनपीसीआयच्या सहकार्यातून हेल्थ, एज्युकेशन आणि विशेष परिस्थितींमध्ये पैसे काढण्याची सुविधा देणार आहे. ईपीएफओ सदस्य युपीआयमधून पैसे काढू शकणार आहेत.

BHIM अॅपचा उपयोग करून पीएफ खात्यातून तत्काळ पैसे काढू शकणार आहेत. ही सुविधा दोन ते तीन महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. या नवीन उपक्रमांतर्गत, तुम्ही आरोग्य, शिक्षण आणि विशेष परिस्थितींसाठी पीएफ अॅडव्हान्सचा दावा करू शकता. सध्या, हे फीचर फक्त भीम या अॅपवरच काम करेल, परंतु नंतर ते इतर UPI अॅप्सवर देखील ही सेवा सुरू केली जाईल. एकदा दावा केल्यानंतर तो बॅकएंडमध्ये EPFO ​​द्वारे पडताळला जाईल.

BHIM अॅपचा उपयोग करून पीएफ खात्यातून तत्काळ पैसे काढू शकणार आहेत. ही सुविधा दोन ते तीन महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. या नवीन उपक्रमांतर्गत, तुम्ही आरोग्य, शिक्षण आणि विशेष परिस्थितींसाठी पीएफ अॅडव्हान्सचा दावा करू शकता. सध्या, हे फीचर फक्त भीम या अॅपवरच काम करेल, परंतु नंतर ते इतर UPI अॅप्सवर देखील ही सेवा सुरू केली जाईल. एकदा दावा केल्यानंतर तो बॅकएंडमध्ये EPFO ​​द्वारे पडताळला जाईल.

मंजूर रक्कम थेट तुमच्या UPI-लिंक्ड बँक खात्यात जमा केली जाईल. सध्या ही सुविधा फक्त BHIM अॅपवर उपलब्ध आहे. दरम्यान सध्या ५ लाख रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी स्वयंचलित पद्धतीने प्रक्रिया केलेले ऑनलाइन अॅडव्हान्स दावे निकाली काढण्यासाठी किमान तीन दिवस लागतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

SCROLL FOR NEXT