Petrol-Diesel Maharashtra Rate Today, Petrol Diesel Rate (16th Feb 2024) Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Rate (16th Feb 2024) : कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, इंधनाचे नवीन दर जाहीर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त की, महाग?

Petrol Diesel Price Today 16th February 2024 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे अनेक राज्यातील इंधनाच्या दरात बदल झालेला पाहायला मिळाला आहे.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे अनेक राज्यातील इंधनाच्या दरात बदल झालेला पाहायला मिळाला आहे.

जागतिक बाजारात काल स्वस्त झालेले कच्चे तेल आज पुन्हा एकदा $1 पेक्षा जास्त वाढले आहे. ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे $1 ने वाढून $82.86 प्रति बॅरल झाली आहे. डब्ल्यूटीआयचा दर देखील आज वाढला आहे आणि प्रति बॅरल $ 78.11 पर्यंत पोहोचला आहे.

देशातील तेल (Oil) विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर (Price) जाहीर केले आहेत. अशातच महाराष्ट्रात पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या किमतीत बदल झालेला पाहायला मिळाला आहे.

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेलचा दर ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे.

  • मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर मिळत आहे.

  • कोलकात्यात पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटरवर आहे.

  • चेन्नईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर इतका आहे.

2. महाराष्ट्रात इंधनाचा भाव काय?

  • मुंबईमध्ये पेट्रोलचे दर १०६.३१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर हे ९४.२७ रुपये प्रति लिटर आहेत.

  • पुण्यामध्ये पेट्रोलच्या किंमती १०६.१७ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९२.६८ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

  • नाशिकमध्ये पेट्रोल १०६.५४ रुपये प्रति लिटरने विक्री होतंय. तर डिझेल ९३.०५ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०६.०४ रुपये आणि डिझेलची किंमत ९२.५९ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०८.६८ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९५.३८ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeeryach Paani: जिऱ्याचं पाणी की अॅपल सायडर व्हिनेगर? वजन कमी करण्यासाठी सकाळी काय प्यावं?

Crime: बायकोच्या चारित्र्यावर संशय, नवऱ्याने कृत्य पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली

तुम्ही खात असलेले मसाले, चहा पावडर सुरक्षित आहे का? एक्स्पायरी डेट बदलण्याचा काळाबाजार उघड

Maharashtra News Live Update: सरकारचे शिष्ट मंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात येणार ₹14.10 लाख? 8व्या वेतन आयोगाचं संपूर्ण गणित समजून घ्या

SCROLL FOR NEXT