SAMSUNG GALAXY S24 5G PRICE DROP ₹35,000 DISCOUNT OFFER THIS FESTIVE SEASON CHECK NEW PRICE 
बिझनेस

Festive Offer: सणासुदीला मोठा डिस्काउंट! Samsung Galaxy S24 5G मोबाईलवर ₹३५,००० रुपयांची सूट, पाहा नेमकी किंमत किती?

Diwali Deals: सणासुदीच्या सेलमध्ये फ्लिपकार्टवर Samsung Galaxy S24 5G वर मोठी ऑफर जाहीर करण्यात आली आहे. ग्राहकांना मिळणार तब्बल ₹35,000 सूट आणि अतिरिक्त बचतीचीही संधी उपलब्ध आहे.

Dhanshri Shintre

सणासुदीच्या काळात ऑनलाइन खरेदीदारांसाठी आकर्षक ऑफर्स घेऊन अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोन्ही ई-कॉमर्स कंपन्या आहेत. ग्राहकांना परवडणाऱ्या दरात प्रीमियम स्मार्टफोन्स देण्यासाठी दोन्ही प्लॅटफॉर्मवर दमदार डील्स सुरू आहेत. विशेष म्हणजे, फ्लिपकार्टच्या सेलमध्ये सध्या सॅमसंगच्या फ्लॅगशिप मॉडेल Samsung Galaxy S24 5G वर मोठी सवलत उपलब्ध आहे. या फोनची किंमत तब्बल ₹३५००० ने कमी करण्यात आली आहे.

सॅमसंगने हा स्मार्टफोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह सुरुवातीला ₹७४९९९ मध्ये लाँच केला होता. मात्र, फ्लिपकार्टच्या या विशेष सेलमध्ये ४६% मोठ्या डिस्काऊंटनंतर हा फोन केवळ ₹३९९९९ मध्ये उपलब्ध आहे. याचा अर्थ ग्राहकांना मूळ किमतीतून तब्बल ₹३५००० पर्यंत बचत होऊ शकते. ही ऑफर विशेषतः त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते जे आपल्या जुन्या फोनवरून नवीन आणि डिव्हाईस घेण्याचा विचार करत आहेत.

या किमतीत Samsung Galaxy S24 5G फोन अन्य लोकप्रिय मॉडेल्स जसे की Realme 15 Pro 5G, Oppo Reno 14 5G आणि Vivo V60 सोबत थेट स्पर्धा करतो. डिझाइन, कॅमेरा आणि प्रोसेसरच्या बाबतीत सॅमसंगचे हे मॉडेल सर्वात भारी आणि आकर्षक आहे असे मानले जाते.

याशिवाय, जर ग्राहकांकडे फ्लिपकार्ट अॅक्सेस बँक(Axis Bank) किंवा एसबीआय क्रेडिट कार्ड(SBI Credit Card) असेल, तर त्यांना अतिरिक्त ५% सूट म्हणजेच ₹४००० पर्यंतचा आर्थिक लाभ मिळू शकतो. तसेच, जुन्या फोनचा एक्सचेंज ऑफर अंतर्गत वापर केल्यास ₹३८९९९ पर्यंत एक्सचेंज बोनस मिळण्याची संधी आहे.

सणासुदीच्या काळात कमी बजेटमध्ये प्रीमियम स्मार्टफोन घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी Samsung Galaxy S24 5G विषयीची ही ऑफर सुवर्णसंधी ठरू शकते. या ऑफरमुळे Flipkart आणि Samsung दोन्ही ग्राहकांमध्ये पुन्हा एकदा आकर्षण निर्माण करण्यात यशस्वी ठरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुणेकरांचा प्रवास सुस्साट, एका निर्णयामुळे प्रवाशांना मिळणार वाहतूक कोंडीपासून दिलासा

Maharashtra Politics: 'तो कसला पाटील, दारुवाल्यांनी त्याला मोठं केलं'; छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा

Natural Hair Care: थंड वातावरणात केसांची काळजी कशी घ्यावी? या टिप्स करा फॉलो

IPS अधिकाऱ्याने आयुष्य का संपवलं? ९ पानी चिठ्ठीतून झाला धक्कादायक उलगडा

Crime News : संतापजनक! १८ वर्षीय तरुणीवर ७ जणांचा सामूहिक बलात्कार; आरोपींमध्ये भावाचाही समावेश

SCROLL FOR NEXT