Dhanshri Shintre
रिलायन्स जिओच्या प्रीपेड युजर्ससाठी कंपनीने सर्वात स्वस्त ८४ दिवसांचा प्लॅन आणला आहे, जाणून घ्या त्याची किंमत काय आहे?
रिलायन्स जिओने ८४ दिवसांच्या वैधतेसह सर्वात स्वस्त ४४८ रुपयांचा प्रीपेड प्लॅन सुरू केला आहे.
८४ दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये यूजर्सना अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा मिळेल.
४४८ रुपयांच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना १००० एसएमएससह अतिरिक्त मेसेजिंग फायदेही मिळणार आहेत.
एअरटेलने ८४ दिवसांसाठी सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन ४६९ रुपयांमध्ये लाँच केला आहे.
एअरटेलच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह अतिरिक्त फायदे देखील दिले जातात.
एअरटेलच्या प्लॅनमध्ये ९०० एसएमएससह स्पॅम अलर्ट आणि गोंधळ टाळणारे एआय फायदे देखील उपलब्ध आहेत.