Jio Recharge Plan : ३३६ दिवसांसाठी जिओचा बजेट फ्रेंडली प्लॅन! डेटा, ओटीटी अन् बरेच काही, किंमत फक्त...

Dhanshri Shintre

जिओचा खास प्लॅन

जर तुम्ही वाय-फाय वापरत असाल आणि जास्त डेटा नको, पण दीर्घ वैधता हवी असेल, तर जिओचा हा खास प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

१७४८ रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओने १७४८ रुपयांचा आकर्षक प्लॅन सादर केला असून, यात ग्राहकांना अनेक खास फायदे मिळतात.

अमर्यादित व्हॉइस कॉलिंग

रिलायन्स जिओच्या १७४८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह अनेक अतिरिक्त सुविधा दिल्या जात आहेत.

अमर्यादित व्हॉइस कॉलिंग

रिलायन्स जिओच्या १७४८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंगसह अनेक अतिरिक्त सुविधा दिल्या जात आहेत.

३३६ दिवसांची दीर्घ वैधता

जिओचा १७४८ रुपयांचा प्लॅन तब्बल ३३६ दिवसांची दीर्घ वैधता देतो, ज्यामुळे वर्षभर रिचार्जची चिंता राहत नाही.

३३६ दिवसांची दीर्घ वैधता

जिओचा १७४८ रुपयांचा प्लॅन तब्बल ३३६ दिवसांची दीर्घ वैधता देतो, ज्यामुळे वर्षभर रिचार्जची चिंता राहत नाही.

व्हॉइस-ओन्ली प्लॅन

जिओचा १७४८ रुपयांचा हा फक्त व्हॉइस-ओन्ली प्लॅन असून, यात ग्राहकांना डेटा लाभ उपलब्ध केला जात नाही.

NEXT: भन्नाट ऑफर! जिओचा ३ महिन्यांसाठी सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, मिळतील 'हे' अनेक फायदे

येथे क्लिक करा