Airtel Ott Recharge Plans Saam Tv
बिझनेस

Airtel चा जबरदस्त आहे हा रिचार्ज, 28 दिवसांच्या प्लॅनवर फ्री मिळणार 3 महिने Disney+ Hotstar अन् अनलिमिटेड 5G डेटा

Airtel Ott Recharge Plans: Airtel चा असा एक एक प्रीपेड प्लॅन आहे, ज्यामध्ये तुम्हा 28 दिवसांची वैधतासह Disney + Hotstar 3 महिन्यांसाठी मोफत मिळणार. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

साम टिव्ही ब्युरो

एअरटेलने आपल्या काही प्रीपेड प्लॅनच्या किमती 600 रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. या किंमत वाढनंतरही Airtel चे काही असे प्लॅन आहे, जे फायदेशीर ठरू शकतात. Airtel कडे असाच एक प्रीपेड प्लॅन आहे, ज्यामध्ये तुम्हा 28 दिवसांची वैधतासह Disney + Hotstar 3 महिन्यांसाठी मोफत मिळणार. यासोबतच या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा मिळेल. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

आम्ही एअरटेलच्या 549 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल बोलत आहोत. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग (लोकल+STD+रोमिंग) सोबत दररोज 3GB डेटा मिळतो.

म्हणजेच एकूण 84GB डेटा 28 दिवसांत उपलब्ध होईल. दैनंदिन डेटा लिमिट संपल्यानंतरही ग्राहक 64Kbps च्या गतीने इंटरनेट वापरू शकतात. या प्लॅनमध्ये तुम्हाला OTT चा फायदा देखील मिळणार आहे. यासोबतच दररोज 100 एसएमएस देखील ग्राहकांना मिळणार.

एअरटेलच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये ज्याची वैधता 28 दिवस आहे, यात ग्राहकांना 3 महिन्यांसाठी Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. इतकंच नाही तर या प्लॅनमध्ये Airtel Xstream चे सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे.

या प्लॅनचे ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटाही ग्राहकांना मिळेल. एअरटेलचे 5G नेटवर्क तुमच्या परिसरात लाइव्ह असेल आणि तुमच्याकडे 5G फोन असेल, तर तुम्ही डेटा संपण्याची चिंता न करता तुम्हाला हवा तेवढा 5G डेटा वापरू शकता, तोही पूर्णपणे मोफत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Calcium Deficiency: कॅल्शियमची कमतरता असल्यास महिलांमध्ये दिसतात 'अशी' लक्षणं

Chinch Gulachi Amti Recipe: आंबट- गोड चिंच, गुळाची आमटी कशी बनवण्याची? सोपी रेसिपी जाणून घ्या

Shanaya Kapoor: शिमर ड्रेसमध्ये शनाया कपूरचा सिझलिंग लूक व्हायरल, पाहा PHOTO

Army Jeep Accident: लष्कराच्या वाहनाला भीषण अपघात; वळणावरून जाताना जीप उलटली, मेजरचा मृत्यू

Konkan Tourism : दिवाळीच्या सुट्टीत फिरा कोकणातलं मिनी महाबळेश्वर, पाहता क्षणी निसर्गाच्या प्रेमात पडाल

SCROLL FOR NEXT