Airtel Recharge Saam Tv
बिझनेस

Airtel Recharge: फक्त 49 रुपयांत मिळवा अनलिमिटेड डेटा पॅक, काय आहे Airtel चा प्लान?

Airtel Recharge Plan: एअरटेलचा ४९ रुपयांचा रिचार्ज प्लान ग्राहकांसाठी फायदेशीर आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा मिळणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Airtel 49 Rupees Recharge Plan:

सध्या सर्वांकडेच स्मार्टफोन आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला रिचार्ज करावा लागतो. रिचार्ज हे खूप जास्त महाग झाले आहेत. त्यामुळेच Airtel कंपनीने ४९ रुपयांचा रिचार्ज प्लान लाँच केला आहे. ४९ रुपयांच्या या रिचार्जमध्ये डेटा मिळणार आहे. (Latest News In Marathi)

ज्या लोकांना ऑनलाइन वेबसीरीज पाहण्याची आवड असते. त्यांच्यासाठी हा बेस्ट रिचार्ज प्लान आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना 6GB डेटा मिळणार आहे. अनलिमिटेड डेटा वापरुन तुम्ही वेबसीरीज किंवा चित्रपट पाहू शकतात. तसेच ऑफिसच्या कामासाठीही तुम्ही वापर करु शकता.

Airtel युजर्ससाठी हा ४९ रुपयांचा टॉप अप प्लान आहे. या प्लानमध्ये युजर्सला 6GB डेटा मिळतो. त्यामुळे तु्म्ही खूप वेळ वेबसीरीज पाहू शकणार आहे. या प्लानची वैधता एक दिवस आहे. या प्लानमध्ये 6GB डेटा मिळतो. त्यामुळे तुम्ही जास्त वेळ डेटा वापरु शकता. हा अनलिमिटेड डेटा तुम्ही 20GB पर्यंत वापरु शकता. त्यामुळे युजर्संना खूप फायदा होणार आहे. (Airtel Recharge Plan)

एअरटेलचा ९९ रुपयांचा आणखी एक प्लान आहे. ज्यात अनलिमिटेड डेटा मिळतो. एअरटेलचे ४९ रुपयांचा आणि ९९ रुपयांच्या दोन प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा मिळत आहे. तसेच एइरटेलचा १५५ रुपयांचा प्लान आहे. ज्याची वॅलिडिटी २४ दिवसांची आहे. त्यात तुम्हाला अनलिमिटेड कॉल, ३०० एसएमएस आणि 1GB डेटा मिळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: दर्गा बेकायदा असल्याचा दावा; सकल हिंदू समाज आक्रमक, पाहा VIDEO

Buldhana Crime : ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडच्या आयुष्यात दुसऱ्याची एन्ट्री, एक्स-बॉयफ्रेंड बिथरला, रागात जे केलं त्यानं बुलढाणा हादरलं

Maharashtra Live News Update : भाजप प्रवेशानंतर कैलास गोरंट्याल यांचं जालन्यात पहिल्यांदाच आगमन; कार्यकर्त्यांकडून स्वागत

PF Rules Payslip : कंपनीच्या पे स्लिपमध्ये PF रक्कम कमी का दिसते? यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

Yashasvi Jaiswal : यशस्वी भव! ओव्हलच्या मैदानात जैस्वाल शो, इंग्लंडच्या नाकावर टिचून ठोकलं शतक

SCROLL FOR NEXT