AI Impact Saam Tv
बिझनेस

AI Impact : २ लाखांहून अधिक नोकऱ्या जाणार, नव्या अहवालानं टेन्शन वाढवलं

AI Will Decrease 2 lakh Job: एआयमुळे आता कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत. येत्य ३ ते ५ वर्षात तब्बल ५ लाख लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, असं एका रिपोर्टमधून समोर आले आहे.

Siddhi Hande

सध्या सर्वजण आर्टफिशियल इंटेलिजेंस म्हणजे एआयचा सर्वात जास्त वापर करतात. AI च्या वापरामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. आपण कोणतीही गोष्ट एका क्लिकवर शोधू शकतो. परंतु यामुळे सर्वसामान्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. एक्सपर्ट्सने याबाबत चिंता वर्तवली होती.परंतु आका खरंच AI मुळे अनेकांच्या नोकऱ्या जाण्यास सुरुवात झाली आहे. (AI Will Decrease Jobs)

Bloomberg Intelligence च्या रिपोर्टनुसार, तीन ते पाच वर्षात २ लाख लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. याच सर्वेक्षणातून असं लक्षात आलं आहे की, संपूर्ण देशातील नोकऱ्यांमध्ये ३ टक्के कपात होणार आहे. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहे.

BI च्या सिनीयर अॅनालिस्टच्या रिपोर्टनुसार, यामध्ये असे कर्मचारी आहेत ज्यांना एकसारखे काम सतत करावे लागते. असं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाऊ शकतात.

BI ने जो पीयर ग्रुप कवर केला त्यात Citigroup Inc., JPMorgan Chase & Co. और Goldman Sachs Group Inc.अशा कंपनींचा समावेश आहे. यातील ९३ पैंकी चार टक्के लोकांचे म्हणणे आहे की, ५ ते १० टक्के लोक एआयच्या वापरामुळे प्रभावित आहेत. त्यांच्या म्हणण्यांनुसार, AI मुळे ना फक्त कंपन्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढली तर आपला खर्च कमी होणार आहे. त्यामुळे एआयचा वापर वाढला आहे.

या रिपोर्टनुसार, सर्वाधिक नोकऱ्या या बँकिंग क्षेत्रातील जाणार आहे. इतर क्षेत्रांपेक्षा बँकिंग क्षेत्रातील ५४ टक्के नोकऱ्या ऑटोमेशन केल्या जाणार आहेत. दरम्यान, काही एक्सपर्टच्या म्हणण्यांनुसार, नोकऱ्या जाण्यापेक्षा AI मुळे कदाचित नोकरीची संधी वाढू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: बाईक स्टंटचा प्रयत्न जीवावर बेतला, तोंडावर आपटल्याने तरुण जखमी; VIDEO

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे प्रकरणात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Morning Health Tips: सकाळच्या 'या' सवयी आरोग्यासाठी ठरतात वरदान

Toothbrush Safety: बाथरूममध्ये टूथब्रश ठेवणे टाळा, आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

Pune : लोणावळा हादरलं! तरूणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, तिघांचे लाजिरवाणं कृत्य

SCROLL FOR NEXT