Tanvi Pol
सकाळी उठल्यावर सर्वप्रथम कोमट पाणी प्यावे, यामुळे पचनक्रिया सुधारते.
थोडा वेळ ध्यान आणि प्राणायाम केल्यास मानसिक शांतता मिळते.
उठल्यानंतर आकाशाकडे पाहून ५ खोल श्वास घ्या, फुफ्फुसं मजबूत होतात.
अंघोळीपूर्वी तेल लावून मसाज केल्यास त्वचा तेजस्वी होते
ओमकार जप किंवा मंत्रोच्चार केल्याने दिवस सकारात्मक सुरू होतो.
सकाळी लवकर सूर्यप्रकाशात १५ मिनिटं फिरल्यास व्हिटॅमिन D मिळते.
नाश्ता हेल्दी आणि पौष्टिक असावा, हे दिवसभराची ऊर्जा देतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.