Digestion Tips: पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी नक्की करा 'हे' उपाय

Tanvi Pol

सकस आहार घ्यावा

झोपण्याआधी हलका आहार घ्यावा आणि लवकर जेवण करा

Eat a healthy diet

जेवणानंतर शतपावली करावी

जेवणानंतर थोडं चालणं किंवा फेरफटका मारणं लाभदायक ठरतं.

step walk after meals | Yandex

कोणते पाणी प्यावे

गार किंवा कोमट पाणी प्या ,हे अन्नाचं पचन सुलभ करतं.

What water to drink | Yandex

झोपण्याआधी याचे सेवन करा

झोपण्याआधी साजूक तुपासह हळद दूध प्या, यामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारतं.

Consume this before going to sleep

कोणते पदार्थ टाळावे

चहा-कॉफी, साखर आणि मसालेदार अन्न टाळा.

What foods to avoid

आल्याचा वापर

आल्याचा छोटासा तुकडा किंवा जीरं खा, जे पचनक्रियेस चालना मिळते.

Use of ginger

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note

NEXT: तुम्हाला पावसात भिजायला आवडतं का? त्याआधी जाणून घ्या महत्त्वाचे उपाय

येथे क्लिक करा...