Toothbrush Safety: बाथरूममध्ये टूथब्रश ठेवणे टाळा, आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

Dhanshri Shintre

बाथरूम पूर्णपणे स्वच्छ

प्रत्येक फ्लशनंतर सूक्ष्म बॅक्टेरिया आणि जंतू हवेत पसरतात, जरी बाथरूम पूर्णपणे स्वच्छ ठेवलेले असले तरी जंतू होतात.

टूथब्रश

बाथरूममध्ये टूथब्रश उघडा ठेवल्यास फ्लशमधून उडणारे जंतू थेट ब्रशवर साचण्याची शक्यता असते.

संसर्ग किंवा आजार

जंतूंनी भरलेला ब्रश वापरल्यास ते तोंडातून शरीरात जाऊन विविध संसर्ग किंवा आजार निर्माण करू शकतात.

आरोग्यासाठी घातक

उघड्या टूथब्रशवर करोडो बॅक्टेरिया वाढू शकतात, त्यातील काही तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात.

हानिकारक बॅक्टेरिया

झाकण न लावता फ्लश केल्यास पाण्याचे थेंब हवेत उडतात आणि त्यासोबत हानिकारक बॅक्टेरिया पसरतात.

जंतुसंसर्ग

दररोज बाथरूममध्ये उघडा टूथब्रश ठेवल्यास तोंडात अल्सर, जंतुसंसर्ग किंवा अन्य आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.

बॅक्टेरिया

ओपन टूथब्रशमुळे त्यावरील बॅक्टेरिया हिरड्यांमध्ये जाऊन सूज, दुखणं किंवा रक्तस्त्राव निर्माण करू शकतात.

बुरशी लागते

ओला आणि उघडा टूथब्रश ठेवल्यास त्यावर हळूहळू बुरशी वाढू लागते, जी आरोग्यासाठी धोकादायक असते.

टूथब्रश उलटा ठेवा

टूथब्रश कप किंवा स्टँडमध्ये उलटा ठेवल्यास पाणी निघून जाते आणि ब्रिसल्स पटकन सुकतात, स्वच्छता टिकते.

NEXT: टूथब्रशवर फक्त दोन रंगच का असतात? कारण जाणून चकित व्हाल

येथे क्लिक करा