Toothbrush: टूथब्रशवर फक्त दोन रंगच का असतात? कारण जाणून चकित व्हाल

Dhanshri Shintre

स्वच्छतेत मोठा फायदा

तुम्ही ब्रशच्या रंगीत ब्रिसल्सने दात घासत असाल, तर त्याचा दात स्वच्छतेत मोठा फायदा होतो.

ब्रिसल्स

टूथब्रशवरील ब्रिसल्स दोन वेगवेगळ्या रंगांत का असतात, याची तुम्हाला कधी माहिती आहे का?

डिझाइन

ब्रशच्या रंगीत ब्रिसल्सचा भाग टूथपेस्ट लावण्यासाठी योग्य जागा दर्शवण्यासाठी डिझाइन केला गेलेला असतो.

चुकीचा वापर

जे लोक संपूर्ण ब्रशवर टूथपेस्ट लावतात, ते चुकीचा वापर करतात; यामुळे पेस्टचा अपव्यय होतो.

टूथपेस्ट

अशा वेळी लोक गरजेपेक्षा अधिक टूथपेस्ट लावत असल्याने त्याचा अनावश्यक वापर होतो आणि नुकसान होते.

ब्रशच्या रंगीत टिपवर

टूथपेस्ट फक्त ब्रशच्या रंगीत टिपवर लावणे योग्य मानले जाते, त्यामुळे योग्य प्रमाणात वापर करता येतो.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

NEXT: ट्रेनच्या वर वीजपुरवठा करणाऱ्या तारांमधील करंट किती असतो?

येथे क्लिक करा