GK: ट्रेनच्या वर वीजपुरवठा करणाऱ्या तारांमधील करंट किती असतो?

Dhanshri Shintre

भारतीय रेल्वे

जगातील प्रमुख रेल्वे नेटवर्कपैकी एक म्हणून भारतीय रेल्वेची ओळख असून ती प्रचंड मोठी व्यवस्था आहे.

प्रवासाचा अनुभव

रेल्वेने प्रवाशांच्या सुविधांसाठी वेळोवेळी महत्त्वपूर्ण पावले उचलून त्यांच्या प्रवासाचा अनुभव अधिक चांगला करण्याचा प्रयत्न केला आहे.

रंजक आणि खास माहिती

रेल्वे ट्रॅकवरील हायटेन्शन लाईनसंदर्भातील एक रंजक आणि खास माहिती कदाचित तुम्हाला अजूनही माहित नसेल.

व्होल्टेजचा करंट

ट्रेनच्या वर असलेल्या वायरमध्ये किती व्होल्टेजचा करंट असतो, ही माहिती तुम्हाला माहित आहे का?

विद्युत शक्ती

खरंतर, हाय टेन्शन लाईनचा मुख्य उद्देश म्हणजे रेल्वेगाड्यांना आवश्यक ती विद्युत शक्ती पुरवणे होय.

ओव्हरहेड वायर

रेल्वे रुळांवरील ओव्हरहेड वायरमध्ये (OHE) सुमारे २५,००० व्होल्टचा विद्युत प्रवाह सतत प्रवाहित होत असतो.

विद्युत प्रवाहाचा व्होल्टेज

रेल्वे वायरमधील विद्युत प्रवाहाचा व्होल्टेज आपल्या घरातील विजेपेक्षा जवळपास १०० पट अधिक असतो.

सबस्टेशनमार्फत रेल्वेसाठी वितरित

सर्वप्रथम वीज ग्रिडमधून प्रकल्पात वीज पाठवली जाते आणि नंतर ती सबस्टेशनमार्फत रेल्वेसाठी वितरित केली जाते.

१३२ Kv वीज

सबस्टेशनमधून १३२ Kv वीज rail प्रणालीला दिली जाते आणि त्यानंतर ती २५ Kv ओएचई वायरला पाठवली जाते.

NEXT: चॉपस्टिक्सचा शोध कधी आणि का लागला? जाणून घ्या त्यामागील खरे कारण

येथे क्लिक करा