GK: चॉपस्टिक्सचा शोध कधी आणि का लागला? जाणून घ्या त्यामागील खरे कारण

Dhanshri Shintre

लाकूड किंवा बांबू

आजकाल खाण्यासाठी लाकूड किंवा बांबूपासून तयार केलेले चॉपस्टिक्स खूपच लोकप्रिय आणि वापरले जाणारे साधन आहे.

कधी आणि कुठे लागला

चॉपस्टिक्सचा शोध कधी आणि कुठे लागला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे का? तर आम्ही तुम्हाला सांगतो.

५,००० वर्षांपूर्वी

चीनमध्ये सुमारे ५,००० वर्षांपूर्वी चॉपस्टिक्सचा शोध लागला आणि तेव्हापासून त्याचा वापर सुरू झाला.

स्वयंपाकासाठी केला गेला

चॉपस्टिक्सचा शोध प्रथम स्वयंपाकासाठी केला गेला, नंतर ते खाण्याच्या साधन म्हणून वापरायला सुरुवात झाली.

चॉपस्टिक्सचा शोध

चीनमध्ये लोकसंख्या वाढल्यामुळे अन्न शिजवण्याची प्रक्रिया वेगवान आणि कार्यक्षम करण्यासाठी चॉपस्टिक्सचा शोध लागल्याचे मानले जाते.

इंधनाची बचत

चॉपस्टिक्सने अन्न लहान तुकडे करुन जलद शिजवले जात असे, ज्यामुळे इंधनाची बचत आणि वेळ वाचत असे.

हिंसाचाराचे प्रतीक

चिनी संस्कृतीत चाकू-काटे हिंसाचाराचे प्रतीक असल्यामुळे, शांततेसाठी चॉपस्टिक्स वापरण्याला प्राधान्य दिले गेले.

स्वयंपाकासाठी चॉपस्टिक्सचा वापर

स्वयंपाकासाठी चॉपस्टिक्स वापरले जात होते कारण ते सौम्य आणि सभ्य होते, तीक्ष्ण साधनांच्या तुलनेत अधिक सुरक्षित आहे.

चॉपस्टिक्सचा शोध

चीनमध्ये एका स्वयंपाकीने गरम अन्नापासून हात वाचवण्यासाठी चॉपस्टिक्सचा शोध लावल्याचा समज आहे.

नियम

देशानुसार चॉपस्टिक्स वापरण्याच्या काही नियम वेगळे असतात, ज्यांचे पालन योग्य शिष्टाचारासाठी आवश्यक आहे.

NEXT: घोड्याच्या पायात लोखंडी नाल का घालतात? जाणून घ्या योग्य कारण

येथे क्लिक करा