Gold Silver Price Saam Tv
बिझनेस

Gold Price Today: स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव आज पुन्हा वाढले; पाहा किती आहे 24 कॅरेटचा भाव?

Gold Price Today: देशात 24 कॅरेट सोन्याचा दर 75,800 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 69,500 रुपयांच्या आसपास आहे. कालच्या तुलनेत आज सोनं महाग झाल्याचं पाहायला मिळतंय.

Surabhi Jagdish

तुळशीच्या लग्नानंतर आता अनेकांच्या घरात लगीनघाईला सुरुवात झाली आहे. घरातील लग्न म्हटलं की, सोन्याचे दागिने हे आलेच. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत घट होताना दिसली. मात्र आज म्हणजेच १६ नोव्हेंबरला सोनं महाग झाल्याचं पाहायला मिळतंय.

मनी कंट्रोलच्या वेबसाईटनुसार, देशात 24 कॅरेट सोन्याचा दर 75,800 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 69,500 रुपयांच्या आसपास आहे. याशिवाय चांदीचा भाव 89,400 रुपये आहे. कालच्या तुलनेत आज त्यात 1000 रुपयांनी घट झाल्याचं पाहायला मिळतंय.

आजचे देशभरातील सोन्याचे दर

भुवनेश्वर, मुंबई, कोलकाता या ठिकाणचे सोन्याचे दर

24 कॅरेट: ₹75,770 प्रति 10 ग्रॅम

22 कॅरेट: ₹69,460 प्रति 10 ग्रॅम

दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, लखनऊ, जयपूर या ठिकाणी किती आहे सोन्याचा भाव

24 कॅरेट: ₹75,920 प्रति 10 ग्रॅम

22 कॅरेट: 69,610 रुपये प्रति 10 ग्रॅम

पटना आणि अहमदाबादमध्ये सोन्याचा भाव

24 कॅरेट: ₹75,820 प्रति 10 ग्रॅम

22 कॅरेट: ₹69,510 प्रति 10 ग्रॅम

कसा आहे आज चांदीचा दर?

कालच्या तुलनेत चांदीच्या दरात घट झाल्याचं पाहायला मिळलंय. देशात एक किलो चांदीची किंमत सुमारे 89,400,900 रुपये आहे. म्हणजेच कालच्या तुलनेत आज शनिवारी चांदीच्या दरात 100 रुपयांनी घट झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nikki Tamboli: 'बाई काय हा प्रकार' निक्कीनं केलं मार्केट जाम, Bold फोटो व्हायरल

VIDEO : वंचित आघाडी नक्की कोणसोबत? प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य | Marathi News

Hina Khan: कॅन्सरशी झुंजणारी अभिनेत्री हिना खानवर आणखी एक संकट; मालदीवला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली अन्...

Rohit Sharma: रोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाप! ज्युनियर हिटमॅनच्या आगमनानंतर रोहितची खास पोस्ट

Beetroot Chips Recipe: घरच्या घरी मुलांसाठी बनवा पौष्टिक बीटरुट चिप्स

SCROLL FOR NEXT