Beetroot Chips Recipe: घरच्या घरी मुलांसाठी बनवा पौष्टिक बीटरुट चिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्नॅक्स

संध्याकाळी सगळ्यांना स्नॅक्स म्हणून चिप्स खायला आवडतात.

Beetroot Chips Recipe | google

बीटरुट चिप्स

म्हणून आज तुम्हाला बीटरुट चिप्सची रेसिपी सांगणार आहोत.

Beetroot Chips Recipe | google

साहित्य

बीट, तेल, मीठ, काळीमिरी पावडर इत्यादी.

Beetroot Chips Recipe | google

बनवण्याची पद्धत

सर्व प्रथम सर्वात आधी बीट स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यानंतर त्यांना सोलून त्याचे पातळ तुकडे तयार करुन घ्या.

Beetroot Chips Recipe | google

दुसरी स्टेप

यानंतर एका स्वच्छ कपड्यावर बीटरुटच्या सर्व स्लाइस ठेवा. यानंतर एका भांड्यात तेल, काळीमिरी पावडर ,मीठ आणि बीटरुटचे स्लाइस टाकून चांगले मिक्स करुन घ्या.

Beetroot Chips Recipe | google

तिसरी स्टेप

आता ओव्हन १९० डिग्री सेल्सिअसवर प्री हिट करा. यानंतर एक बेकिंग ट्रे घेऊन त्याला तेल लावा मग त्यावर एक-एक बीटरुट चिप्स ठेवा.

Beetroot Chips Recipe | google

चौथी स्टेप

यानंतर त्या चिप्सना २०-३० मिनिटे बेक करुन घ्या आणि अधून-मधून त्या चिप्सना चेक करा.

Beetroot Chips Recipe | google

पाचवी स्टेप

अशा पद्धतीने तुमचे बीटरुट चिप्स तयार झाले आहेत. बीटरुट चिप्सना तुम्ही हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करु शकता.

Beetroot Chips Recipe | google

NEXT: तमालपत्राचा चहा पिण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे !

Tejpatta Tea Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा..