Tanvi Pol
तमालपत्राचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो.
मात्र याच तमालपत्रापासून बनवलेला चहा पिण्याचे फायदे तुम्ही ऐकले आहेत का?
सांधेदुखीच्या समस्येमध्ये तमालपत्राचा चहाचे सेवन करावे.
तमालपत्राचा चहा प्यायल्याने किडनी स्टोनच्या समस्येत आराम मिळतो.
घसा खवखवत असल्यास तमालपत्राचा चहा प्यावा.
मधुमेह असलेल्या रुग्णांनी तमालपत्राच्या चहाचे सेवन करावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.