Breakfast Dishes : तुमच्या लहानग्यांसाठी हेल्दी अन् टेस्टी नाश्ता, मुलं बोट चाटत राहतील

Shreya Maskar

साहित्य

बाजरीचे आप्पे बनवण्यासाठी बाजरीचे पीठ, रवा, ताक, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, कोथिंबीर, कांदा, बेकिंग सोडा, जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ इत्यादी साहित्य लागते.

Materials | yandex

बाजरीचे आप्पे

बाजरीचे आप्पे बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये बाजरीचे पीठ, रवा, ताक आणि थोडे पाणी घालून छान मिक्स करून घ्या.

Bajri appe | yandex

बाजरीचे पीठ

पीठ जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या.

Bajri flour | yandex

मसाले

आता या पिठात चवीनुसार मीठ, जिरे पूड, कांदा, आलं-लसूण पेस्ट, मिरच्या आणि कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्या.

Spices | yandex

पीठ

तयार झालेले पीठ ५ ते ७ मिनिटांसाठी झाकून ठेवा.

appe | yandex

बेकिंग सोडा

शेवटी या पिठात बेकिंग सोडा घालून छान मिक्स करून घ्या.

Baking soda | yandex

आप्पे पात्र

आप्पे पात्राला तेल लावून पीठ त्यात टाकून १० ते १५ मिनिटे आप्पे चांगले शिजवून घ्या.

Appe pot | yandex

खमंग पौष्टिक नाश्ता

अशाप्रकारे सकाळी लहान मुलांना नाश्त्याला द्यायला खमंग पौष्टिक आप्पे तयार झाले.

breakfast | yandex

NEXT : थंडीत घरीच बनवा टपरीसारखा फक्कड चहा, फक्त घाला 'हा' स्पेशल मसाला

Tea leaves | Yandex
येथे क्लिक करा...