favarni 
बातम्या

मावळ मधील एका युवकाने केली स्वखर्चातून सॅनिटायझर फवारणी

औरंगाबादहून माधव सावरगावेसह संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

मावळ - सहयाद्रीच्या कुशीत वसलेल्या पवन मावळात Maval कोरोनाचा Corona शिरकाव झाल्याने येथे सर्वांचे धाबे दणाणले होते, डोळ्यादेखत आवडते लोकं देवाघरी जात असल्याचं दृश्य जागोजागी दिसून येत होते आणि त्यात पुणे Pune मुंबईकरांचा Mumbai मोठा वावर असल्याने येथे कोरोनाने डोके वर काढले आणि बघता बघता या महाभयंकर रोगाचा उद्रेक वाढला. A young man from Maval sprayed sanitizer at his own expense

याच पवन मावळातील अनेक शेतकरी Farmer कामगार वर्गाचा पिंपरी Pimpri, चिंचवड,पुणे आणि मुंबईशी कामानिमित्त संपर्क येतो. त्यामुळे बाकी शहरप्रमाणे येथे ही कोरोनाचे रुग्ण Paitents आढळून आले मात्र कोरोनापासून बचाव करण्याचे सर्व प्रयत्न प्रशासन करत असताना,दिलीप राक्षे नावाच्या शेतकरी पुत्राने एक वेगळा वसा हाती घेऊन पूर्ण पवनमावळात स्वतः पदरमोड करून काही युवकांच्या मदतीने तर वेळ प्रसंगी, ग्रामीण भागातील महिला ग्रामस्थांनी सॅनिटायझर sanitizer फवारणी करण्याचे सत्र सुरू केले आहे.

हे देखील पहा -

गेली 15 दिवस अविरत पणे ही फवारणी प्रत्येक वाड्या वस्त्यांवर ग्रामस्थ स्वतः हातात फवारणीचे साधन घेऊन मोठ्या प्रमाणावर करत आहे. याचाच फायदा या पवन मावळातील काही गावांना झाल्याने त्यां गावांची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होऊ लागल्याने गावातील वातावरण ही आनंदाचे होऊ लागले आहे. A young man from Maval sprayed sanitizer at his own expense

त्यामुळे दिलीप राक्षे सारखे अनेक युवक जर समाजा साठी असेच झटत राहिले तर नक्कीच कोरोनावर मात करता येईल आणि सर्वांचे आरोग्य तंदुरुस्त होईल यात काही शंका नाही.

Edited By -  Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT