pandharpur
pandharpur 
बातम्या

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तरुण उद्योजकाचा पुढाकार; स्वतःच्या मल्टिप्लेक्स मध्ये सुरु केले हॉस्पिटल

भारत नागणे

पंढरपूर - पंढरपूर Pandharpur विधानसभेची निवडणूक elections पार पडल्यानंतर आता शहर व तालुक्यात कोरोना Corona बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणा Health system कोलमडून पडली आहे. अशा गंभीर आणि चिंताजनक परिस्थितीमध्ये पंढरपूर येथील तरूण उदायोजक  Young Entrepreneur अभिजीत पाटील  Abhijeet Patil एका देवदुता सारखे धावून आले आहेत. गरीब  व गरजू रूग्णांना माफक दरात उपचार व्हावेत यासाठी त्यांनी स्वतःच्या मल्टीप्लेस Multiplex इमारतीच्या दोन मजल्यावर 50 बेडचे सर्वसोयीनियुक्त कोविड सेंटर सुरू केले आहे. Young Entrepreneur Initiative to Help Corona Victims

काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. अनेकांना बेड Bed आणि ऑक्सीजन Oxygen मिळत नसल्याने वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक रुग्णांनाचा उपचारा अभावी मृत्यू होत आहे.अशा काळात पंढरपुरकरांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पंढरपुरातील dvp मल्टिप्लेक्समध्ये दोन मजल्यावर कोविड हॉस्पिटल  Covid Hospital अभिजीत पाटील यांनी स्वखर्चाने सुरू केले आहे.  

या मल्टिप्लेक्स मध्ये ५० बेडच्या कोविड  हॉस्पिटलसाठी लागणारी सर्व वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि ऑक्सिजन याची तयारी सुरु आहे . पहिल्या टप्प्यात ऑक्सिजनाचे ५० बेड यामध्ये तयार होणार असून येत्या दोन दिवसात हे हॉस्पिटल लोकांच्यासाठी  सुरू केले जाणार  आहे .पाटील यांनी हॉस्पिटल सुरु करण्यापूर्वी डॉक्टर आणि तज्ञ  वैद्यकीय स्टाफ यांची नेमणूक देखील  केली आहे .या हॉस्पिटल मुळे पंढरपुरातील गोरगरीब नागरिकांना कोरोनावर उपचार घेणे शक्य होणार आहे. Young Entrepreneur Initiative to Help Corona Victims

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

SCROLL FOR NEXT