Duflon Company's unique venture in Mahad MIDC 
बातम्या

जागतिक पर्यावरण दिवस : डुफ्लॉन कंपनीचा अनोखा उपक्रम

पुण्याहून अमोल कविटकरसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही.

रायगड - संपूर्ण जगभरात 5 जून 5 June हा दिवस जागतिक पर्यावरण दिन World Environment Day म्हणून साजरा केला जातो. सध्या जगभरात वाढत्या प्रदूषणामुळे Pollution जगभरात पर्यावरणाचा समतोल बिगडत असल्याचे चित्र समोर येत आहे. त्याचा थेट परिणाम आपल्या सर्व सामान्यांच्या जिवनात होतो आहे. World Environment Day : Duflon's unique initiative

अशा परिस्थितीत प्रशासनामार्फत अनेक विविध उपक्रम राबविले जातात. याच पार्श्वभूमीवर महाड एमआयडिसी (MIDC) मधिल डुफ्लॉन कंपनीने  Duflon Company आज आगळा वेगळा उप्रकम unique initiative राबवला आहे. त्यांनी आपल्या कंपनीमधील कामगार वर्ग आणि अधिकारी वर्ग यांचे समवेत आज पर्यावण दिनाचे औचित्य साधत आपल्या कंपनीमध्ये बहुतांशी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देत सायकलने महाड ते एमआयडिसी (MIDC) आणि महाड तालुक्यातील बिरवाडी ते एमआयडिसी प्रवास करत आपल्या कंपनीत कामावर प्रवेश केला आहे. 

हे देखील पहा - 

यामुळे आजच्या दिवशी इंधन बचत fuel savings करत पर्यावरणास मदत Environment केली आहे. सध्या पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि वाढते इंधन दर याची जनजागृती व्हावी यासाठी हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

यासाठी डुफ्लॉन कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट आनंद सरवणकर यांनी प्रोत्साहन म्हणुन सायकलने प्रवास करणाऱ्या कर्मचारी वर्गास लकी ड्रॉ चे आयोजन केले आहे. विजेत्या उमेदवारास नवीन सायकल बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. तसेच नियमित सायकलवर प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यास सायकल पंप म्हणून भेट वस्तू देणार आहेत.

Edited By - Puja Bonkile 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT