viral satya Whats App dark mode feature launched 
बातम्या

Viral | WhatsApp चं अखेर डार्क मोड फीचर झालं लाँच

संदीप चव्हाण

व्हॉट्सऍपचं डार्क मोड फीचर लाँच झालंय.आयफोन आणि अँड्रॉयड या दोन्ही युजर्ससाठी फीचर उपलब्ध आहे.WhatsApp ने Dark Mode फीचर आणल्याने आता चॅटिंग करताना आणखी मजा येणाराय.व्हॉट्सऍपचे डार्क फीचर कमी प्रकाशात चांगली व्हिजिबिलिटी देते.त्यामुळे युजर्संच्या डोळ्यांना त्रास होत नाही.इतकंच नव्हे तर आपल्या सोयीनुसार डार्क मोड किंवा व्हाईट मोड या फीचरचा वापर करू शकता.पण, मोबाईलमध्ये डार्कमोड फीचर कसं सुरू करतात पाहुयात व्हिडीओ.

व्हिडीओ पाहा : 

तुमच्या मोबाईलमध्ये हे फीचर दिसत नसेल तर व्हॉट्सऍप अपडेट करावं लागेल.तेव्हा तुम्ही व्हॉट्सऍप सेटिंगमध्ये जाऊन डार्कमोडचा वापर करू शकता.यामुळे मोबाईलची बॅटरी जास्तवेळ चालेल आणि डोळ्यांनाही त्रास होणार नाही.

web title : viral satya Whats App dark mode feature launched

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Hair Colour Tips: आयुष्यभर केस राहतील काळे, कढीपत्याच्या पानांचा तेलाने करा मालिश

10 दिवस आधी मुंबईत, ४५ मिनिटं जुहूत मैदानाबाहेर दबा धरून...असा रचला होता टायगर श्रॉफवर हल्ल्याचा कट

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये बळीराजाची आत्महत्या, मृत्यूपूर्वी व्हिडिओ व्हायरल

Skipping Rope Benefits: वजन कमी करण्यासाठी रोज करा स्किपिंग; फिटनेससह मिळतील हे ७ फायदे

Blue Saree Designs For Women: महिलांसाठी निळ्या साडीच्या लेटेस्ट डिझाईन्स, तुमचा लूक दिसेल भारी

SCROLL FOR NEXT