Saam Banner Template 
बातम्या

तीन नगरसेवकांचा शेकापला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश

अमोल कविटकर, पुणे

पश्चिम महाराष्ट्रात एकमेव सांगोला तालुक्यात अस्तित्व असलेल्या शेकापला मोठा धक्का बसला आहे. शेकापचे तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यामुळे सांगोल्यातील शेकापच्या अस्तित्वाला धक्का बसला आहे. शिवाजी बनकर, मधुकर बनसोडे, सोमनाथ राऊत या तीन नगरसेवकांनी शेकापला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. सध्या पालिकेवर राष्ट्रवादी शिवसेनेची सत्ता आहे. (Three corporators leave Shekap and join NCP)

दरम्यान, पंढरपूर पोट निवडणुकीत राष्टवादीला सोलापूरमध्ये जबरदस्त धक्का बसला आहे. त्यानंतर सोलापूरमध्ये भाजपचे जाळे मजबूत होत असल्याचे चित्र होते. तीन पक्षांची कसरत देखील सोलापूरमध्ये कमी पडली होती. अशातच शेकापच्या नगरसेवकांचा राष्ट्रवादी प्रवेश तिथे पक्षाला बळकटी द्यायला मदत करेल.

हे देखील पाहा

दरम्यान, सोलापूर महापालिका निवडणुकीत महापालिकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकाविण्यासाठी आतापासून तयारीला लागा, याकामी आपल्या विचाराने चालणाऱ्या महेश कोठे यांची मदत घ्या असे आदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी राष्टवादीच्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. या बैठकीत पालकमंत्री बदलण्याच्या विषयाला पदाधिकाऱ्यांनी बगल दिली आहे. 

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT