Dead Bodies found Burried in Unnao 
बातम्या

उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथे नदीकाठच्या रेतीजवळ आढळून आले पुरलेले मृतदेह 

साम टीव्ही ब्युरो

उन्नाव : कोरोना Corona या साथीच्या आजाराच्या दुसर्‍या लाटात मृतांचा आकडा वाढू लागला. तेव्हापासून अंत्यसंस्कारांच्या Funeral किंमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे. या मुळेच की काय हाजीपूर Hajipur परिसरातील रौतापूर गंगा Ganga घाटात भगव्या Orange कपड्यात मृतदेह Dead bodies पुरण्यात आल्याचे दिसून ते आहे. Suspicious buried bodies found near river bank sand in Unnao Uttar Pradesh

याआधी पूर्व उत्तर प्रदेश Uttar pradesh आणि बिहारमधील Bihar गंगा नदीवर कोविडच्या संशयित मृतांचे मृतदेह तरंगताना दिसले होते, आताही उन्नाव Unnav जिल्ह्यातील गंगा नदीकाठी Ganga river दोन ठिकाणी अनेक मृतदेह वाळूमध्ये पुरल्याचे आढळले आहे. परंतु गंगा नदीच्या प्रमाणेच हे मृतदेह कोविड रूग्णांचे आहेत की नाही याची पुष्टी झालेली नाही. 

हे देखिल पहा - 

उन्नावचे जिल्हाधिकारी रवींद्र कुमार म्हणाले, "काही लोक मृतदेह जाळत नाहीत तर नदीच्या पात्रात पुरतात. मला माहिती मिळाल्यानंतर मी अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले आहे. मी त्यांना चौकशी करण्यास सांगितले आहे आणि आम्ही यावर योग्य ती कारवाई करू " Suspicious buried bodies found near river bank sand in Unnao Uttar Pradesh

हाजीपूर Hajipur परिसरातील रौतापूर गंगा घाटात भगव्या कपड्यात मृतदेह पुरण्यात आल्याची माहिती आहे. नदीकाठच्या वाळूमध्ये मृतदेह पुरला असल्याचे समजताच स्थानिकांच्या भीतीने थैमान घातले आहे. 

"जर आपण मृतदेह बाहेर काढला तर कायदा व सुव्यवस्थेची Law and order समस्या निर्माण होऊ शकते. या प्रकारचा शोध लावण्यासाठी आम्ही योग्य उपाय काढू काय करता येईल ते आम्ही पाहू." असे तेथील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. Suspicious buried bodies found near river bank sand in Unnao Uttar Pradesh

"हिंदू संस्कारानुसार अंत्यसंस्कारासाठीचे पॅकेज आता १५००० ते २०,००० रुपयांच्या दरम्यान आहे. यामुळे हे स्पष्ट आहे की गरीब लोकांना ते परवडत नाही आणि त्यामुळे ते नदीकाठ दफन करण्याचा विचार करीत आहेत," असे शिरीष गुप्ता म्हणाले आहेत.

सोमवारी, गाझीपूर Gazipur आणि बलिया जिल्ह्यातील गंगाच्या काठावर अनेक मृतदेह वाहून गेले होते. बिहारमधील बक्सरमध्येही मृतदेह सापडले. हिंदू धर्मानुसार गंगा हा नद्यांचा सर्वात पवित्र मानला जात आहे, परंतु अशा प्रकारे मृतदेह सापडल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे.

Edited By- Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

SCROLL FOR NEXT