Strict action of Dhananjay Gogte on tipper transporting illegal sand 
बातम्या

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर धनंजय गोगटे यांची कडक कारवाई

प्रमिल क्षेत्रे

बुलढाणा - जिल्हाधिकारी लोणार तालुक्यातील सावरगावतेली येथे रेती घाटाच्या तपासणी करत होते. तेव्हा अप्पर जिल्हाधिकारी Collector धनंजय गोगटे आणि लोणार तहलिसदार Tahlisdar सैफन नदाप यांनी रेती वाहून नेणाऱ्या काही वाहनांची आकस्मीत तपासणी केली. (Strict action of Dhananjay Gogte on tipper transporting illegal sand)

यावेळी तपासणी दरम्यान चार वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या चार वाहन धारकाकडुन 11 लाख 20 हजार रूपये दंड ठोठावला आहे. 

हे देखील पहा - 

बुलडाणा अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे व तहसिलदार लोणार यांनी संयुक्तरित्या अवैधरेती वाहनाची तपासणी केली. तेव्हा चार वाहनाजवळ वाहतुक पासेस  नव्हते. 

ह्या चार टिप्परमध्ये अवैधरित्या रेती आढळून आल्यामुळे टिप्पर मालकावर कायदेशीर कार्रवाई केली आहे. त्यांना 11 लाख 20 हजार रूपये विक्रमी दंड आकारण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध वाहतुक करणाऱ्या रेती माफीयांचे दाबे दणाणले आहे. 

Edited By - Puja Bonkile 
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT