Shortage of DAP fertilizers including soybean seeds
Shortage of DAP fertilizers including soybean seeds 
बातम्या

जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांसह डी ए पी खतांचा तुटवडा शेतकऱ्यांची धावपळ

मुंबईहून रामनाथ दवणेसह अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

वाशिम : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस Rain झाला असून, शेतकऱ्यांनी farmers पेरणीला सुरुवात झाली आहे. मात्र, सोयाबीन बियाणे आणि डी ए पी DAP खतांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे खते, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. Shortage of DAP fertilizers including soybean seeds

कृषी विभागाने Department of Agriculture याकडे लक्ष देऊन टंचाई दूर करून बियाने उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. वाशिम Washim जिल्हा सोयाबीनचा Soybean बेल्ट म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात एकूण पेरणी योग्य क्षेत्र चार लाख असून, त्यापैकी जवळपास तीन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी Sowing केली जाते, त्यात सर्वाधिक 335 आणि 9305 या वाणाची पेरणी केली जाते. 

या  वाणाची मागणी जास्त असल्याने टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना बियाणे मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. जिल्ह्यात 335 आणि 9305 या सोयाबीन बरोबर डी ए पी खताची पेरणी केली जाते. मात्र, ऐन खरीप हंगामात डी ए पी खत आणि सोयाबीन मिळत नसल्याने, शेतकऱ्यांना वणवण भटकंती करावी लागत आहे. Shortage of DAP fertilizers including soybean seeds 

हे देखील पहा 

वाशिम जिल्ह्यात बहुतांश जमीन कोरडवाहू असल्याने खरिपात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली जाते. मात्र, यंदा ऐन हंगामात सोयाबीन बियाणं आणि डी ए पी खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर नवीनच संकट उभे राहिले आहे. वेळेत बियाने मिळाले नाही तर शेती पेरणी होते का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT