Ratnagiri Police is using drone system in lockdown phase
Ratnagiri Police is using drone system in lockdown phase  
बातम्या

रत्नागिरीकरांनो ड्रोन तुमच्यावर लक्ष ठेवून आहे बरं..! 

अमोल कलये

रत्नागिरी: रत्नागिरीत Ratnagiri सध्या कडकडीत लॉकडाऊन Lockdown सुरु आहे. 9 जूनपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनच्या काळात अनावश्यक रस्त्यांवर फिरणा-या लोकांवर रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक डाँ.मोहीतकुमार गर्ग यांची आता ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण शहरावर कडक नजर असणार आहेत. शहराची व्याप्ती मोठी असल्याने नाकाबंदी लावण्यात आलेली आहे. Ratnagiri Police is using drone system in lockdown phase 

नाकाबंदी असून देखील ड्रोनच्या Drone माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. रत्नागिरीत कडक लॉकडाऊनची अंमल बजावणी सुरु आहे. यामुळे पोलीस प्रशासन आता ऍक्शन मोडवर आले असून, विनाकारण फिरणा-यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश डाँ.मोहीतकुमार गर्ग यांनी दिले आहेत.
 

पोलिसांकडून ये-जा करणारी प्रत्येक वाहने तपासली जात आहेत. अत्यावश्यक सेवा, आरोग्य सेवा Health Service, ई पास E-pass असेल तरच त्याला सोडलं जात आहे. अन्यथा तुमचे वाहन देखील जप्त केले जात आहेत. जिल्ह्यात ५७ तपासणी नाके आहेत. जिल्हा बंदी असल्याने बाहेरील व्यक्तीना रत्नागिरीत येण्याची परवानगी नाही. त्यामुळे कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी पोलीसांकडून सध्या सुरु आहे. 

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT