बातम्या

मुंबई उच्च न्यायालयाकडून तळीरामांसाठी खुशखबर..

सकाळ न्यूज नेटवर्क


प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. अशातच आता महाराष्ट्रभरात ड्राय-डे देखील सुरु झालाय. 21 तारखेला राज्यभरात मतदान पार पडणार आहे.  आणि महाराष्ट्रात 19 ऑक्टोबर संध्याकाळी 6 वाजेपासून 21 ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी ड्राय डे घोषित केलाय.
महाराष्ट्र वाइन मर्चंट असोशिएशनने याविरोधात चार ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करत मुंबई उच्च न्यायालयाने निकालाच्या दिवशी संध्याकाळी 6 नंतर मद्यविक्रीला परवानगी दिली आहे.
मात्र, आचारसंहितेच्या काळात म्हणजे 19 ते 21 ऑक्टोबरपर्यंतच्या मद्यविक्रीबाबत जिल्हाधिकार्यांनी घेतलेल्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलाय.

WebTitle : mumbai high court on liquor sell on result day

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar News | अजित पवार परतल्यास स्विकारणार? शरद पवारांचे मोठे विधान

Housing Tips: नवीन घरी शिफ्ट होताय; ठेवा 'या' गोष्टी काळजी

Vijay Wadettiwar News | कसाबमुळे करकरेंचा मृत्यू नाही? काँग्रेस नेते वडेट्टीवार यांचा दावा

Baby Girl Names : चिमुकल्या मुलींसाठी सुंदर नावांची यादी; सर्व नावांचे अर्थही जाणून घ्या

Today's Marathi News Live : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; निकालाबाबत आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT